मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लोकमतचा मोस्ट पॉवरफुल पॅालिटिशियनचा पुरस्कार
मुंबई, दि. 11 : लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा मोस्ट पॉवरफुल पॅालिटिशियन चा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आला. एनएससीआयच्या सभागृहात लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ…
राज्यात सुमारे ८८.५४ टक्के गोवंशीय पशुधनाला लसीकरण – सचिन्द्र प्रताप सिंह
मुंबई, दि. 11 : लम्पी चर्मरोग प्रतिबंधाकरिता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 140.97 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 123.88 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले…
आकृतीबंध मंजुरीनंतर प्रकल्पग्रस्तांच्या ५ टक्के जागा भरण्याची कार्यवाही करावी – कृषिमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. 11- राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापन करताना त्याठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, त्या प्रकल्पग्रस्तांना गट क संवर्गात विद्यापीठाने सामावून घेतले. तसेच उर्वरित प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठाचा…
राई गावातील रामभक्त गौरव सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
ठाणे, दि. 11 (जिमाका) : बालयोगी श्री सदानंद महाराज यांनी सामाजिक जाणीव ठेवून लोकांचे जीवनात बदल घडविण्याचे काम केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. भाईंदर मधील…
‘आत्मा’अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आता ‘ग्रुप इन्शुरन्स’ योजना – कृषिमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. 11- कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत विविध पदांच्या समायोजनाबाबत इतर राज्यात काय कार्यवाही करण्यात आली आहे, हंगामी पदावर कार्यरत असताना त्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत राबविण्यात आलेल्या कार्यप्रणालीची…
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट काढणार – मत्स्य व्यवसाय विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 11 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून, या निमित्ताने लवकरच विशेष टपाल तिकीट काढण्यात येईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मत्स्य व्यवसाय विभाग…
राज्यातील तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी द्यावे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 11 : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वीच करावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राज्यातील तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या…
पशुवैद्यकांनी पशुपालकांकडे जावून जनावरांचे लसीकरण करावे – पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह
मुंबई, दि. 10 : शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने सुचविलेल्या सुधारित शिफारशीचा अवलंब करावा. लम्पी आजाराच्या नियंत्रणासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन जनावरांचा औषधोपचार व लसीकरण…
बालन्याय अधिनियम २०१५ सुधारित कायद्यान्वये देशातील पहिली दत्तक प्रक्रिया अकोल्यात
अकोला,१० दि.(जिमाका)- बालन्याय अधिनियम : मुलांची काळजी आणि संरक्षण २०१५ ह्या कायद्यात सन २०२१ ला सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार, अनाथालयातील बालकांना दत्तक देण्याची प्रक्रिया, जी न्यायालयातून होत असे त्याऐवजी…
अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक; १४ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारणार – जिल्हाधिकारी निधी चौधरी
मुंबई, दि. 10 : अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर असल्याची माहिती, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी…