सातबारावर नोंद नसलेल्या कांदा लागवडीखालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी समिती गठित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई, दि.२१ : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजार मध्ये, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे दि. १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये लेट खरीप हंगामातील…
१३२ किलोचा केक अन् आतषबाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-रमाईंच्या जयंतीचा मुंबईत भव्य सोहळा
Edited byअनिश बेंद्रे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम|Updated: 21 Apr 2023, 9:29 pm Dr Babasaheb Ambedkar : जगप्रसिद्ध शिंदे घराण्यातील संगीतकार व गायक आनंद शिंदे यांचे गायन व अत्युच्च दर्जाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद उपस्थितांना…
पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय -पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई दि. 21 : पुणे महापालिकेने सन 1970 पासून नागरिकांना मालमत्ता करात दिलेली सवलत पूर्वलक्षी प्रभावाने पुन्हा लागू करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री…
लातूर, सोलापूर जिल्ह्यांच्या उत्कृष्ट कामांचा ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ ने सन्मान
नवी दिल्ली, 21 : लातूर जिल्ह्यातील ‘आरोग्यवर्धिनी’ आणि सोलापूर जिल्ह्यातील ‘ऑपरेशन परिवर्तन’या नाविन्यपूर्ण उपक्रमांना आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नागरी सेवा दिनी’ ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कारा’ ने गौरविण्यात आले. लातूर…
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची निवड
मुंबई, दि. 21 : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे राज्यपाल…
सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पुणे, दि. २१: सार्वजनिक ग्रंथालये व वाचन संस्कृतीच्या बळकटीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जागतिक ग्रंथ दिवसाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले…
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार
मुंबई दि. 21 : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे बंद झालेले नाहीत. हे आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन ठाम असून अधिक…
‘महारेरा’ कायद्याच्या माध्यमातून ग्राहकांच्या हिताचे रक्षण – महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू
मुंबई, दि. 21: ‘रेरा’ कायद्यामुळे घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या कायद्याच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे तसेच बांधकाम क्षेत्राचा कारभार पारदर्शकपणे व नियमित करणे ही…
अतिक अहमद- अश्रफच्या हल्लेखोरांवर पोलिसांनी गोळ्या का झाडल्या नाहीत; अखेर कारण समोर
प्रयागराजःउत्तर प्रदेशमधील माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ याची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रसारमाध्यमे आणि पोलिसांसमोरच अतिकवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्याकांडानंतर देशभरात खळबळ माजली आहे.…
हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी सकारात्मक कार्यवाही करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.21: “हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी,” असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले. जिल्ह्याला पाणी मिळणे महत्त्वाचे असून त्या दिशेने प्रयत्न करावेत, अशी…