महाराष्ट्रातील काही ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश – राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर
नवी दिल्ली, 8 जून : महाराष्ट्रातील लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे यासह इतर मागासवर्गीय काही जाती केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत असल्याची माहिती राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे…
बांबूच्या वस्तूंच्या विक्रीतून आदिवासी समाज स्वावलंबी होणार – राज्यपाल रमेश बैस
पालघर दि. ८ : आंतरराष्ट्रीय पातळीवर बांबू पासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंना मोठी मागणी आहे. बांबू पासून विविध वस्तू तयार करून त्याची विक्री केल्यास आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वावलंबी…
सैन्य भरती रॅलीच्या नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
औरंगाबाद, दि. 8 (जिमाका) : सैन्य भरतीसाठी 17 ते 26 एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या Online CEE परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांसाठी आर्मी रिक्रुंटमेंट ऑफिस, छावणी मैदान येथे 25 जून रोजी आर्मी…
पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पुणे,दि.8 : पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, वारकऱ्यांना कोणतीही अडचण…
पतीनिधनानंतर एकटीने संसार सांभाळला, पण घात झाला! महिलेची शेतात हत्या, दोन चिमुरडी पोरकी
अकोला : अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे शेत शिवारात एका ४० वर्षीय विधवा महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या महिलेच्या अंगावर चाकूने वार केल्याच्या जखमा दिसून आल्या आहेत.…
नवजात अर्भकाच्या तोंडाला चिकटपट्टी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील संतापजनक प्रकार
मुंबई : भांडुपमधील मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुती गृहामध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. लहान मुलं रडू नयेत म्हणून त्यांच्या तोंडाला चक्क चिकटपट्टी लावण्याचे घृणास्पद काम हे…
ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा मृत्यू; घराच्या विहिरीत सापडला मृतदेह, शहरात एकच खळबळ
नागपूर : शहरातील ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचे निधन झाले. गिरीपेठ येथील त्यांच्या घरातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. ते ७२ वर्षांचे होते. रोजप्रमाणे फणशीकर गुरुवारीही मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले,…
जळगाव जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर अद्ययावत क्रीडा संकुल उभारणार- मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. ८ : जळगाव जिल्ह्यातील मेहरुण येथे ३६ एकर जागेवर भव्य व अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन…
मनोज सानेने दरवाजा उघडताच घाणरेडा वास आला, शेजाऱ्यांनी हटकताच गडबडला, म्हणाला….
मिरारोड: मिरारोडच्या गीतानगर परिसरात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी संध्याकाळी उघडकीस आला. या घटनेत गाठली गेलेली क्रौर्याची परिसीमा पाहून मुंबईत प्रचंड खळबळ उडाली आहे.…
प्रवासातील हसमुख सोबती काळाच्या पडद्याआड, नेपाळला जाताना नाशिककरांचा भीषण अपघात
नाशिकः शहरातील सिडको परिसरात असलेल्या सिंहस्थनगर येथून नेपाळकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलर बसला उत्तर प्रदेशातील लखनौजवळ अपघात झाला आहे. या अपघातात सिंहस्थनगर येथील महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सिडको परिसरात…