राज्यात २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर दि. 20 : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून 25 लाख…
संकल्पाला कष्टाची जोड देवून यशाला गवसणी घाला – केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा विद्यार्थ्यांसाठी संदेश
कोल्हापूर येथील न्यू एज्युकेशन सोसायटीचा शतक महोत्सवी सांगता समारंभ व शतसंवत्सरी स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : शिक्षण संस्था विद्यादानाचे काम करुन उज्वल भावी पिढी घडवित असल्याने…
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते शिवजन्मोत्सव निमित्त प्रथमोपचार किटचे वाटप
उस्मानाबाद,दि.19(जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते शहरातील रामनगर येथे प्रथमोपचार किट (फर्स्ट एड किट) चे वाटप करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
पश्चिम महाराष्ट्रासारखी होणार उस्मानाबादची प्रगती विकासाभिमूख कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत
उस्मानाबाद,दि.19(जिमाका): उस्मानाबाद जिल्हयाचा विकास पश्चिम महाराष्ट्रासारखा करण्यास शासन कटीबध्द असून लवकरच उस्मानाबादची ख्याती एक विकसीत जिल्हा म्हणून होईल,तसेच विकासाभिमूख कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि…
राज्याचे आरोग्य जपण्यासाठी शासन कटीबध्द – पालकमंत्री मंत्री डॉ.तानाजी सावंत
उस्मानाबाद,दि.19(जिमाका): महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य देण्यासाठी आरोग्य विभाग कटीबध्द असून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयास देशात प्रथम क्रमाकांचा विभाग बनविण्याचा सरकारचा मानस आहे असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा…
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाची न भूतो न भविष्यती अशी संकल्पना कणेरीमठाचे श्री काडसिध्देश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. येणाऱ्या 7 दिवसामध्ये लाखो लोक या लोकत्सवात…
जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा
पुणे, दि.१९ : जुन्नरच्या पर्यटन विकासासाठी पुढील दोन वर्षात १०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील; तसेच यावर्षीच्या हिंदवी स्वराज्य महोत्सवासारखे आयोजन यापुढे शिवजयंतीनिमित्त दरवर्षी करण्यात येईल, असे राज्याचे पर्यटन…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक घेतले श्रीअंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी केंद्रीय गृह मंत्री श्री. शाह यांनी पत्नी…
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील
सोलापूर, दि. 18 (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी कुशल नेतृत्व, कर्तृत्व, संघटन हे गुण होते. तसेच प्रजाहितदक्ष, एक प्रखर योध्दा, कुशल राज्यकर्ता, उदार व लोककल्याणकारी राजा म्हणून…
सीमा भागात प्रत्येक वर्षी रोजगार मेळाव्याचे आयोजन करणार – उद्योग मंत्री उदय सामंत
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सीमा भागात महा-रोजगार मेळावा घेण्यात आला. यापुढे प्रत्येक वर्षी शिवजयंतीला सीमा भागातील युवक-युवतींसाठी रोजगार मेळावा घेण्यात येईल, अशी महत्वपूर्ण…