Satara Rain : साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, तर नागाठाण्यातही पावसाचं रौद्ररुप, मेंढपाळाचा मृत्यू
साताऱ्यात आज अवकाळी पावसाचं रौद्ररुप बघायला मिळालं. खंडाला तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर नागठाणे परिसरात वाज कोसळून एका मेंढळापाळाचा मृत्यू झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील,…
महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे – अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे – महासंवाद
अमरावती, दि. २२ (जिमाका) : महसूल विभाग हा समाजासाठी कार्य करणारा विभाग आहे. त्यामुळे विविध परिस्थितीमध्ये अनपेक्षित जबाबदाऱ्या या विभागावर येतात. मात्र जनतेसाठी कार्य करावयाचे असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारी…
NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात अजब योगायोग! पुण्यातून तिसरी ‘मनीषा’ जेरबंद, चक्रावणारा खेळ समोर
नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून तिसऱ्या महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील तिसऱ्या आरोपी महिलेचं नावदेखील मनीषा आहे. त्यामुळे हा एक अजब योगायोग बघायला मिळत आहे. (फोटो–…
पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कारांचे मुंबईत वितरण – महासंवाद
माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांना ‘रणझुंजार पुरस्कार’ मुंबई, दि. २२ : सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या ‘पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार’ तसेच विविध…
‘लाईव्ह इव्हेंट्स’ च्या परवानग्यांसाठी ‘एक खिडकी’ व्यवस्था तयार करण्यात येणार – प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह – महासंवाद
मुंबई, दि. २२ : राज्यातील ‘लाईव्ह इव्हेंट‘ क्षेत्राला चालना देण्यासाठी एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व परवानग्या मिळण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी शासनाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास नोडल एजन्सी…
सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यपालांची उपस्थिती – महासंवाद
मुंबई, दि. २२ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुंबई येथे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. कमला ट्रस्टच्या वतीने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले…
८.०८ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड – महासंवाद
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.०८ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ अदत्त शिल्लक रकमेची १४ जून २०२६ पर्यंत देय असलेल्या व्याजासह १५ जून २०२६…
मतदार याद्या होणार अधिक पारदर्शक; राज्यभर विशेष सखोल पुनरिक्षणाला सुरुवात – एस. चोक्कलिंगम – महासंवाद
मुंबई, दि. २२ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असून राज्यातील सुमारे ९ कोटी ६८ लाख मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी केली…
गडचिरोली ते मुंबई उद्योग, पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक विकासाला गती – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
मुंबई ते सुरजागड विकासाचा महामार्ग मुंबई, दि. २२ : “विकसित भारत २०४७” च्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून, मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत विकासाचा नवा एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे.…
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. २२ : राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी रिक्षा-टॅक्सी…