‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या विषयावर उद्या मुलाखत
मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत…
‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’अभियानासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. १ : ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ अभियानाच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून मुंबई अधिक सुंदर करुया असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. मुंबई उपनगर…
लोकसहभागाच्या माध्यमातून मुंबई भारतातील सर्वात सुंदर शहर बनविणार – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. १ : मुंबईला सर्वात स्वच्छ, सुंदर आणि निरोगी शहर बनविण्याचा शासनाचा निर्धार आहे. हा निर्धार लोकसहभागाच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री…
रुग्णांसाठी डॉ. तात्याराव लहाने देवच – पालकमंत्री संजय राठोड
पालकमंत्र्यांचा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिरात तिनशे रुग्ग्णांची शस्त्रक्रिया यवतमाळ दि, ३० नोव्हेंबर, जिमाका:- अनेक प्रतिष्ठित व्यक्ती पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना भेटण्यासाठी, त्यांच्याकडुन उपचार करुन घेण्यासाठी तासंतास…
बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ तात्काळ मंजूर करावा – कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे
बांधकाम, बाल व वेठबिगार कामगारांच्या समस्यांचा राज्यस्तरीय आढावा शिर्डी, दि.३० नोव्हेंबर,२०२२ (उमाका वृत्तसेवा) :- ‘‘बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया जलदगतीने राबविण्यात यावी. नोंदणी झालेल्या कामगारांना शासकीय योजनांचा तात्काळ लाभ मंजूर…
महाराष्ट्र आणि ओंटारियो राज्य (कॅनडा) यांच्यात सामंजस्य करार; राज्यात विविध क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार
मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र आणि कॅनडा देशातील ओंटारियो या दोन राज्यांमध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. उद्योग मंत्री उदय सामंत व ओंटारियो राज्याचे (कॅनडा) आर्थिक विकास, रोजगार…
रेशीम उद्योगासाठी राज्यस्तरीय योजना तयार करावी – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 30 : शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोड उद्योगासाठी रेशीम शेतीपूरक ठरत आहे. रेशीम उद्योगात महाराष्ट्र अग्रेसर रहावा, यासाठी राज्यस्तरीय योजनेचा विस्तृत आराखडा तयार करावा, असे निर्देश वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील…
राज्यपालांच्या हस्ते ७ वे ‘सीआयआय कोल्ड चेन’ पुरस्कार प्रदान
मुंबई, दि. 30 : दुग्धजन्य पदार्थ, केळी तसेच इतर नाशवंत पदार्थांचे शीत यंत्राद्वारे साठवणूक तसेच वाहतूक करणाऱ्या सर्वोंत्तम उद्योग संस्थांपैकी निवडक संस्थांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते 7 वे…
डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. 30 : आपल्या लेखनातून समाजमनाची नस अचूक पकडणारा साक्षेपी लेखक आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री.…
मच्छिमार परवाना नूतनीकरणासाठी आता ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची गरज नाही; मच्छिमार सहकारी संस्थांना शासनाचा दिलासा
मुंबई, दि. 30 : राज्यातील तलाव आणि धरणांमध्ये मासेमारी करणाऱ्या आणि दि. 3 जुलै 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना यापुढे परवाना नूतनीकरण करण्याकरिता विभागाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची गरज…