‘मच्छिमार दिवस’ २१ नोव्हेंबर रोजी होणार साजरा – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.5 : मच्छिमार दिवस दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी असतो. या वर्षापासून हा दिवस साजरा केला जाईल. या माध्यमातून मत्स्य व्यवसाय पर्यटनाला चालना दिली जाईल, असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर…
नायब तहसिलदारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे –पाटील
मुंबई, दि. 5 : राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार (राजपत्रित वर्ग २) यांचे ग्रेड पे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असून, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी…
बालविवाहमुक्त अभियानाचे फलित; जिल्ह्यात एकाच महिन्यात तब्बल ३५ बालविवाह रोखले
शहरी भागातही अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे यंत्रणेला आदेश परभणी, दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील बालविवाह थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या पुढाकारातून ‘बालविवाहमुक्त परभणी’ या अभियानाची…
थेट पाईपलाईनद्वारे कोल्हापूर शहराला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणीपुरवठा करा – पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर, दि. ५ (जिमाका): कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने मे 2023 च्या पहिल्या आठवड्यात थेट पाईपलाईनने शहराला पाणीपुरवठा उपलब्ध करुन देण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री…
प्रशासनाने सन १९९५ च्या शासन निर्णयाप्रमाणे भूसंपादनाची प्रक्रिया प्रथम पूर्ण करावी – पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर, दि. ५ (जिमाका) : जिल्ह्यातील चांदोली अभयारण्य अंतर्गत पुनर्वसनाच्या प्रश्नाबांबत प्रशासनाने पूर्वीच्या म्हणजे सन 1995 च्या शासन निर्णयाप्रमाणे भूसंपादनाची प्रक्रिया प्रथम पूर्ण करुन घ्यावी, त्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाकडून…
महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान; प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’, तर अन्य चौघे ‘पद्मश्री’ ने सन्मानित
नवी दिल्ली, दि. 5 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 55 मान्यवरांना आज ‘पद्म पुरस्कारा’ने सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मान्यवरांचा समावेश आहे. प्रा. दीपक धर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने, तर…
खासदार गिरीश बापट यांना मंत्रिमंडळाची श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. ५ : माजी मंत्री आणि खासदार स्व. गिरीश बापट यांना आज राज्य मंत्रिमंडळाने श्रद्धांजली वाहिली. यासंदर्भातील शोक प्रस्ताव मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी वाचला. यावेळी उपस्थित मंत्रीगण आणि…
अचलपूरची ‘फिन्ले मिल्स’ सुरू करण्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
मुंबई, दि. 5 : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिन्ले मिल्स हा ग्रामीण भागातील उद्योग असून अनेक कामगार येथे काम करत होते. कोविड काळातील अडचणीमुळे मील बंद झाल्याने अनेकांच्या रोजगारांचा प्रश्न…
धक्कादायक! नवा बॉयफ्रेंड बनवल्याने प्रियकर भडकला, भेटण्याच्या बहाण्याने प्रेयसीचा काढला काटा
पिंपरी:पिंपरी चिंचवड येथील चिखली परिसरातून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलीचा खून झाल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलीने दुसरा बॉयफ्रेंड बनवल्याच्या रागातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. मुलीच्या मृतदेहावर…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत बारा हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर
मुंबई, दि. 5 : उद्योग विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून बारा हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले असून यामधून सुमारे एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम मिळणार…