• Wed. Jul 8th, 2026

    सामजिक

    • Home
    • फासेपारधी समाजाच्या मुलांना सहजसुलभ व मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी उपक्रम – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

    फासेपारधी समाजाच्या मुलांना सहजसुलभ व मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यासाठी उपक्रम – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

    अमरावती, दि. 17 : पारधी-फासेपारधी समाजाच्या इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांना प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून देण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येईल. मुलांना प्राथमिक शिक्षण सहज व सोप्या भाषेत आत्मसात होण्यासाठी दृकश्राव्य…

    भारतीय सागरी विद्यापीठात करियरचे विविध पर्याय उपलब्ध – कुलगुरु मालिनी शंकर

    नागपूर दि. 17 : समुद्र व त्याच्याशी निगडीत जहाज बांधणी, प्रशिक्षण, व्यवस्थापन असे विविध कोर्सेस उपलब्ध करुन देणाऱ्या चैन्नई स्थित भारतीय सागरी विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी अर्ज मागविण्यात येत असून…

    कृष्णा, पंचगंगेचे पूर नियंत्रण, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    कोल्हापुरातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी, उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी पाठपुरावा कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिकेशी निगडीत विविध योजनांबाबत कार्यवाहीचे निर्देश मुंबई, दि. १७ :- कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी…

    महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान

    नवी दिल्ली, दि. १७ : सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील…

    महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचे कार्य उल्लेखनीय – राजस्थानचे मंत्री टीकाराम जूली यांचे मत

    मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे कार्य हे उल्लेखनीय असल्याचे मत राजस्थानचे सामाजिक न्याय मंत्री टीकाराम जूली यांनी व्यक्त केले आहे. मंत्री श्री. जूली हे आज दि.१७…

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि. १७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून विकासकामांना अधिक गती द्यावी, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आज मंत्रालयात उच्च व तंत्र…

    पुण्याच्या रस्त्यावर तेलाची नदी; नवले पुलाजवळ टँकर उलटला, २४००० लिटर तेलाची नासाडी…

    पुणे:राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने नवले पूल परिसरात घडणाऱ्या वारंवार अपघाताच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये या परिसरात महामार्गावर ठिकठिकाणी रंबलर्स बसविण्यात आले आहेत. मात्र, अपघातांचे सत्र थांबण्याचं…

    राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये महाराष्ट्र अव्वल

    मुंबई, दि. 17 : राज्याच्या भूजल संपत्तीचं संरक्षण व संवर्धन होण्याकरिता राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक बँकेने आज (दिनांक 17 एप्रिल) हैदराबाद येथे झालेल्या…

    ‘सौर ऊर्जे’तील कामगिरीबद्दल ‘महावितरण’ला पुरस्कार

    मुंबई, दि. १७ : सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग देण्यासाठी सुरु असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणसह पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व पुणे लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष…

    राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

    मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त (अति. कार्यभार) डॉ. दिलीप शिंदे यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व आयोगाच्या…

    You missed