एसटी बस चालकाचा ताबा सुटला, बस नाल्यात उलटली, ५ प्रवासी गंभीर, ४ वर्षीय बालकासह १५ जखमी
नांदेड :चढतीचा रस्ता पार करत असताना एसटी बस चालकाचा अचानक ताबा सुटला आणि बस रस्ता सोडून नाल्यात जाऊन उलटली. गुरुवारी दुपारी कंधार तालुक्यातील बामणी फाटा येथे हा अपघात झाला. या…
बारामतीत १५ लॉजवर पोलीस अचानक धडकले, प्रेमी युगुलं सापडली, पोलिसांनी ठरवलं, यापुढे…
बारामती :बारामती शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लॉजवर गुरुवारी (२७ एप्रिल) अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोबत घेत अचानक तपासणी केली. या तपासणीत काही लॉजवर महाविद्यालयीन युवक-युवती…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १६० तक्रारींचे निराकरण
मुंबई, दि. २७ : जी उत्तर वॉर्ड येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात दाखल झालेल्या तक्रारींपैकी १६० तक्रारींचे तत्काळ निराकरण महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा…
‘एनसीआय’ मध्य भारतातील कॅन्सरच्या उपचाराचे आरोग्य मंदिर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात उत्तम उपचार यंत्रणा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध नागपूर, दि. 27 : नागपूर येथे उभ्या राहिलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे (एनसीआय) कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला…
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी शासन बांधील – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
महसूलमंत्र्यासह आदिवासी विकास मंत्री व कामगार मंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी उपस्थित शिर्डी, दि.२७ एप्रिल (उमाका वृत्तसेवा) – शेतकरी व कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून राज्यसरकार आजच्या बैठकीत…
समाज सुधारण्यासाठी सदानंद महाराजांचे विशेष कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर दि. 27 : सिद्ध बालयोगी सदानंद महाराज यांनी समाज सुधारण्यासाठी आणि वनौषधी संगोपनासाठी विशेष कार्य केले आहे. त्यांच्या संस्थेला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे…
मुख्यमंत्र्यांनी केली ‘एनसीआय’ची पाहणी; बाल कर्करुग्णांशी साधला संवाद
नागपूर, दि. 27 : राष्ट्रीय कर्करोग संस्था (एनसीआय) ही मध्य भारतातील सर्वात मोठी कर्करोगावर उपचार करणारी संस्था ठरली आहे. या संस्थेचा लाभ हा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा या…
धर्मादाय रुग्णालयांबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत
मुंबई, दि. २७ : धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा व सवलतीच्या दरात उपचार मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश…
महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत सुखरूप दाखल
नवी दिल्ली, 27 : सुदानमध्ये आंतरिक संघर्षामुळे अशांततेचे वातावरण असून तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरु केले आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवारी रात्री एका विशेष विमानाने…
राज्यात सर्वात लांब बोगदा, ठाणे – बोरिवली अंतर कमी होणार; दोन तासांचा प्रवास थेट १५ मिनिटांवर
मुंबई : बहुप्रतिक्षित बोरिवली – ठाणे टनल रोड प्रोजेक्टचं काम लवकरच सुरू होणार आहे. राज्यातील सर्वात लांब बोरिवली – ठाणे टनल रोडसाठीचं काम दोन कंपन्यांना मिळू शकतं. या प्रकल्पासाठी लार्सन…