महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा १ नोव्हेंबरपासून प्रारंभ
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU) नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील…
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २५: दीपावली निमित्त राज्यभर प्रकाशपर्व साजरे होत असताना मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याने आज अनोखी दिवाळी अनुभवली. राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी…
राज्यात ९३ हजार १६६ पशुधन उपचाराने लम्पी रोगमुक्त
मुंबई दि. 25 : आजअखेर 32 जिल्ह्यांमधील एकूण 3030 गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 1 लाख 43 हजार 089 बाधित पशुधनापैकी एकूण 93 हजार 166…
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत धान्य वितरणासाठी ४१ हजार १३८ मेट्रीक टन धान्य मंजूर
मुंबई, दि. 25 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी मुंबई-ठाणे क्षेत्रातील ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीकरिता प्रतिसदस्य पाच किलो मोफत अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिमाह…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि.25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. बुधवार, दि.26 ऑक्टोबर 2022 रोजी सायं 7.30 वा. ही…
दीपावली निमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि.२३ :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दीपावली निमित्त आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी निमित्त राज्यातील समस्त बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. आनंद, चैतन्य व प्रकाशाचा हा सण आपल्या…
मुलांच्या शाळा शुल्कासाठी सीएसआर व देणगीतून काढणार तोडगा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि.२२ : कोरोनामध्ये घरातील कर्ता पुरुष गमावणाऱ्या 263 कुटुंबासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवाळी साजरी केली. या कुटुंबाला एक महिना पुरेल इतके धान्य किट, दिवाळीचा फराळ व…
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान भरपाई प्रदान करण्याबाबत उणे प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई, दि.२२ : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसानग्रस्त व्यक्तीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शासनस्तरावर या योजनेत उणे प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा…
वर्षभरात ७५ हजार युवकांना सरकारी नोकरी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि.२२ : राज्यातील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठवली जाईल. येत्या एक वर्षाच्या कालावधीत राज्यात ७५ हजार युवकांना नोकरी देणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा दीपोत्सवाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन – महासंवाद
ठाणे दि.22 (जिमाका) : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी पर्यावरण पूरक दिवाळी…