हडस विद्यालयाच्या सहअध्यायी मित्र गटाचे राज्यपालांशी हितगुज
नागपूर, दि. २३ : नागपूर येथील हडस विद्यालयात सन १९७० मध्ये इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सहअध्यायी मित्रांच्या गटाने आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत…
आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे, दि. २३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली…
संसदीय अभ्यासवर्गात सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दै.सकाळचे संपादक संदीप भारंबे यांचे मार्गदर्शन
नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी…
विधानपरिषदेत दिवंगत मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली
नागपूर, दि. 23 : विधानसभेच्या सदस्या मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने त्यांना विधानपरिषदेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेला शोक प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या शोकप्रस्तावात…
विधानपरिषद लक्षवेधी
मौजा उदापूर येथील पुनर्वसनाच्या अनुषंगाने संयुक्त समिती गठित करणार – मंत्री शंभूराज देसाई नागपूर दि. 23 : यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी – डोल्हारी प्रकल्पांतर्गत मौजा उदापूर येथील पुनर्वसनाच्या अनुषंगाने संयुक्त समिती…
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अभ्यासवर्गातून सुसंस्कृत युवा पिढी राजकारणात येईल – विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
नागपूर, दि. 23 : राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या संसदीय अभ्यासवर्गातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे राज्याच्या, देशाच्या राजकारणात सुसंस्कृत व अभ्यासू युवा पिढी राजकारणात येईल. ही युवा पिढी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडेल,…
सुयोग येथील गझल मैफलीला कृषीमंत्र्यांची दाद
नागपूर, दि. 22 : सुयोग पत्रकार निवासस्थानी आज आयोजित गझल मैफलीला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित राहून कलावंतांना भरभरून दाद दिली. सुयोग येथे आज कृषी मंत्र्यांनी भेट देऊन विविध…
कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये
जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची पालकमंत्र्यांनी दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश नागपूर, दि. २२ : जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट
नागपूर दि.22 : नागपूर भेटीवर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गुरुवारी २२ डिसेंबर रोजी धंतोली येथील रामकृष्ण मठाला भेट दिली व सर्व भक्तांसह संध्या आरती केली. राज्यपालांनी भगवान श्री…
कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
विधानसभा निवेदन, इतर कामकाज नागपूर, दि. २२ : जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ 7 हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.…