• Sat. Jul 11th, 2026

    राष्ट्रीय

    • Home
    • जिल्हा प्रशासनाचा ‘सुपर 50’ उपक्रम ! – महासंवाद

    जिल्हा प्रशासनाचा ‘सुपर 50’ उपक्रम ! – महासंवाद

    10वीच्या विद्यार्थ्यांना ‘जेईई, नीट’चे मोफत प्रशिक्षण मिळणार जिल्हाधिकारी विकास मीना यांची संकल्पना अर्जासाठी 20 जूनपर्यंत मुदत 25 जूनला निवड परीक्षा यवतमाळ, दि. १२ : जिल्ह्यातील ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील…

    मॅग्नेट-२.० प्रकल्पांतर्गत राज्यात काढणीपश्चात सुविधांनी युक्त मेगा क्लस्टर्स उभारणार – पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : मॅग्नेट-२.० प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. जागतिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा राज्यातील…

    गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

    मुंबई, दि.१२ : “गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर ‘मकोका’ लागू करता येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात दिली होती. त्यानुसार गुटखा उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटित…

    ‘उच्च व तंत्र शिक्षणात एकल पाल्य योजना’ राबवण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद

    मुंबई, दि.१२ : राज्यातील एकल मातांच्या पाल्यांना उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात विविध सवलती, प्राधान्य व शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यासाठी तसेच या विद्यार्थ्यांची अचूक नोंद घेण्यासाठी महाविद्यालयीन प्रवेश अर्जात ‘एकल पाल्य‘…

    आषाढी पालखी सोहळा – २०२६ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

    पुणे, दि. १२ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशीसाठी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूवरून संत तुकाराम महाराज आणि सासवड येथील संत सोपानकाका संस्थानकडून पालखी सोहळ्याची मोठी…

    मुंबईतील महावाणिज्यदूत व मानद वाणिज्यदूत यांच्याकरिता १३ जून रोजी विशेष योग सत्राचे आयोजन – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांचे महावाणिज्यदूत व मानद वाणिज्यदूत यांच्याकरिता विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राजशिष्टाचार विभाग व कैवल्यधाम योग संस्था, मुंबई यांच्या…

    ७.८४ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ७.८४ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ अदत्त शिल्लक रकमेची १२ जुलै २०२६ पर्यंत देय असलेल्या व्याजासह १३ जुलै २०२६…

    लॅपटॉपमुळे डिजिटल कृषी प्रशासनाला चालना – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    दहा वर्षाच्या मागणीला यश; १३,२७५ क्षेत्रीय कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार अत्याधुनिक लॅपटॉप पंधरा दिवसांत क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण मुंबई, दि. १२ : “महाराष्ट्र हे खास कृषीसाठी कृत्रिम…

    राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    पाणीपुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी तालुकास्तरावर युनिटची निर्मिती मुंबई, दि. १२ : सध्या राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी वाढत आहे. यापुढे मात्र राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर…

    संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव – महासंवाद

    बुलढाणा, दि. १२ (जिमाका) : श्री संत मुक्ताबाई यांच्या पावन पालखी सोहळ्याचे सुरक्षित, सुकर आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच…

    You missed