‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची २७, २८, आणि ३० जानेवारीला मुलाखत
मुंबई, दि. 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नाशिक विभागाच्या राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या…
प्राचीन मंदिरे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जालोर, दि. २५ :- राजस्थानमधील जालोर-भीनमाल येथील श्री नीलकंठ महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार तथा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री शिवशंकराचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त राव…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवूया! मुंबई, दि. २५ :- ‘भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्र अग्रभागी आहे. भारताच्या प्रगतीची ही पताका अशीच डौलाने फडकत ठेवण्यासाठी एकजूट करूया,’ अशा…
संवर्धन मराठी भाषेचे
मराठी भाषा -विशेष लेख : मराठी भाषा विभागाच्या वतीने दरवर्षी 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. या निमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा…
विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 25: परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकलेसह इतर उपक्रमांमध्येही सहभाग घ्यावा,…
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक सुधारित कार्यक्रमानुसार २६ फेब्रुवारी रोजी मतदान
मुंबई, दि. 25 : भारत निवडणूक आयोगाने 215- कसबा पेठ व 205 – चिंचवड (जि. पुणे) येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम 18 जानेवारी, 2023 रोजी प्रसिद्ध केला होता. यासंदर्भात आता सुधारित प्रसिद्धीपत्रक…
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे
अमरावती, दि. २५ : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. या कर्तव्यपूर्तीसाठी मतदार यादीत नांव नसलेल्या १८ वर्षांवरील प्रत्येकाने मतदार नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.…
मराठी भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. 25 : “मराठी ही सोपी आणि सरळ भाषा असून मराठी साहित्य श्रेष्ठ आणि समृद्ध आहे. या भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविल्यास त्यांच्यामध्ये भाषेप्रती सार्थ अभिमान जागा होईल, साहित्यप्रती…
प्रजासत्ताकदिनी राज्यभरात सकाळी ९.१५ वाजता होणार शासकीय ध्वजारोहण
मुंबई, दि. २५ – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभरात एकाच वेळी सकाळी ०९.१५ वाजता आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी…
प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय
मुंबई, दि. 24 : येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी तसेच इतर राष्ट्रीय कार्यक्रम व महत्त्वाचे सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांप्रसंगी नागरिक व विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान न करता योग्य सन्मान राखला जाईल…