प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई, दि. 26 :- भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रगीत म्हटले. याप्रसंगी राज्य…
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक
सातारा, दि.२६ : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर…
जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख सर्वांच्या सहकार्याने यापुढेही सुरु राहील- पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, दि.२६ : सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये अनेकांचे योगदान आहे. प्रगतीचा चढता आलेख सर्वांच्या सहकार्याने यापुढेही असाच सुरु राहील, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई…
अंबाबाई मंदिरातील वॉटर प्यूरिफायर कुलरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद
कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) :- येथील श्री अंबाबाई मंदिरात भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वॉटर प्युरिफायर कुलर बसविण्यात आलेले आहे. या वॉटर प्युरिफायर कुलरचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या…
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा; पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव – महासंवाद
धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळ्याचा मुख्य समारंभ आज सकाळी पोलिस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास…
जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात अव्वल ठेवण्याचा संकल्प करुया – पालकमंत्री रविंद्र चव्हाण – महासंवाद
सिंधुदुर्ग, दि. 26, (जि.मा.का.)– पर्यटन आणि सुजलाम-सुफलाम असणारा जिल्हा येणाऱ्या काळात सर्व क्षेत्रात अव्वल ठेवण्याचा संकल्प आपण सर्वांनी करुया, अशा शुभेच्छा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिल्या. ‘भारत माता की…
स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतिकारकांचा इतिहास अभूतपूर्व – पालकमंत्री विजयकुमार गावित – महासंवाद
नंदुरबार,दि.26 (जिमाका वृत्तसेवा): देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील क्रांतिकारकांचे योगदान अभूतपूर्व असे आहे. तसेच यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्ष असून त्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात असून…
प्रजासत्ताक दिनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
मुंबई, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी…
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार
नवी दिल्ली २५: देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला, सुप्रसिद्ध भारतीय सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ दीपक…
महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर
नवी दिल्ली, दि.25: दैनंदिन जीवनात जनतेच्या संरक्षणासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या देशातील एकूण 43 मान्यवरांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार आज जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती यांच्या मंजूरीनंतर केंद्रीय…