सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्र्याशी सकारात्मक चर्चा – कामगार मंत्री सुरेश खाडे
नवी दिल्ली, दि. 21 फेब्रुवारी : सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालक…
पणन विभागातर्फे २२ पासून मुंबईत मिलेट महोत्सवाचे आयोजन
मुंबई, दि. २१ : संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचाच एक भाग म्हणून पणन विभागामार्फत दि.…
महाराष्ट्रातील बंदर, नौकानयन, सागरमाला प्रकल्प वेळेत पूर्ण करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्रात दीड वर्षांत सुरू होणार रो-रो सेवेचे चार प्रकल्प मुंबई, दि. २१ : केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील…
कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास होईल मदत – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. २१ :- मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो सोबतच्या करारामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण कमी खर्चात उपलब्ध होणार असून कौशल्य विकासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यास आणि रोजगार उपलब्ध होण्यास…
बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या शुभेच्छा
मुंबई, दि. २० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १२ वी च्या लेखी परीक्षांना उद्या मंगळवार दि. २१ फेब्रुवारी पासून सुरूवात होत आहे.…
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी २० हजार कोटी रुपयांचा निधी – केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रूपाला
पालघर, दि. 20 : मत्स्य संपदा साठवणूक करणे व वितरण करणे यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. प्रथमच या योजनेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 20 हजार कोटी रुपयांचा…
पाणीपुरवठा करणाऱ्या विविध योजनांना गती द्यावी – मंत्री गुलाबराव पाटील
औरंगाबाद दि 20 (जिमाका) :- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी गतिने करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यंत्रणांना दिले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध कार्यालयाच्या एकत्रित ‘जलभवन’ या नूतन इमारतीचे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सातासमुद्रापार शिवप्रेम पोहचवणाऱ्या मराठी तरुणांचं कौतुक
कोल्हापूर दि. २० :- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात आणि राज्याबाहेर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र हाच दिवस सातासमुद्रापार रशियामध्ये साजरा करणाऱ्या मराठी शिवप्रेमी तरुणांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या अजय भोसले यांची मुलाखत
मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक मातृभाषा दिनानिमित्ताने मराठी भाषा विभागाचे अवर सचिव अजय भोसले यांची मुलाखत 21 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणार आहे.…
बाळशास्त्री जांभेकरांच्या जनहितकारी पत्रकारितेचा वारसा पुढे न्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सिंधुदुर्गनगरी, दि. २० : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे काम पत्रकारांनी करावे. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारे पत्रकार भवन पत्रकारांना प्रेरणा व ऊर्जा देणारे ठरेल.…