G-२० परिषदेसाठी आलेल्या महिला प्रतिनिधीनी घेतला शहराचा निरोप
छत्रपती संभाजीनगर, दि. 01 (जिमाका) – G-20 च्या अंतर्गत वुमन -20 या दोन दिवसीय परिषेदसाठी आलेल्या परदेशी महिला प्रतिनिधीनी आज औरंगाबाद शहराचा निरोप घेतला. काल दि.28 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या विमानाने…
जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
मुंबई दि. १: “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे
मुंबई, दि. १ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी अमरावती विभागाचे माजी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल यांनी ही नियुक्ती केली आहे. नवनियुक्त सदस्य…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-६०’ उपक्रमातील नवउद्योजकांची दि. २ व ३ मार्च रोजी मुलाखत
मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-६०’ उपक्रमातील नवउद्योजक कार्तिक रायचुरा, राखी जैन, संतोष पापडे, मानसी काशिकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही…
आधुनिक न्यायवैद्यक तंत्रज्ञान काळाची गरज – माजी लोकायुक्त एम. एल. टहलियानी
मुंबई, दि २८: आजच्या युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रतिबंध घालण्यासाठी आधुनिक न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचे…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे उद्या व्याख्यान
मुंबई, दि.२८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘मराठी भाषा आणि मराठीच्या बोली’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान राज्यातील…
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पामधील सिंचनतूट भरून काढण्यासाठी पाणीसाठा निर्माण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २८ : उर्ध्व पैनगंगा हा मोठा जलसिंचन प्रकल्प असून यामध्ये अपेक्षित पाणीसाठा क्षमता उपलब्ध होत नाही. त्यामुळे या प्रकल्पाची यशस्वीता वाढविण्यासाठी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये उच्च पातळी श्रुंखला प्रस्तावित करण्यात…
राज्य सेवा (मुख्य) परीक्षेच्या मुलाखतीनंतर दोन तासात गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई, दि.२८: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा, २०२१ या परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २७ डिसेंबर २०२२ ते दि. २८ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या. या…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे उद्या व्याख्यान
मुंबई, दि.२८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘मराठी भाषा आणि मराठीच्या बोली’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे व्याख्यान प्रसारित…
ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपच्या २८ ते ३० मार्च दरम्यान मुंबईत बैठका
मुंबई, दि. २८ : जी २० परिषदेच्या ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठका २८ ते ३० मार्च दरम्यान मुंबई येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांचे नियोजन समन्वयाने करावे, अशा…