• Wed. Jul 8th, 2026

    राजकीय

    • Home
    • होळी, धूलिवंदनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

    होळी, धूलिवंदनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

    मुंबई दि-6:- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी होळी तसेच धूलिवंदनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. “प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतीक असलेला रंगांचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व देशबांधवांमध्ये…

    मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला

    मुंबई, दि. ६:- मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक,पत्रकार वि.वि.करमरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे…

    केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची वाटचाल लोकनेते पदाच्या दिशेने – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

    ठाणे, दि. ५(जिमाका) : सातत्याने लोकांमध्ये राहणारा व लोकोपयोगी कामे करणारा नेता म्हणून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे पाहिले जाते. जलजीवन बरोबरच केंद्र सरकारच्या इतर सर्व योजना त्यांनी…

    शिक्षणातील भाषेची महती सांगत आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा विद्यार्थ्यांशी बोली भाषेतून संवाद

    नंदुरबार : दिनांक ५ मार्च २०२३ (जिमाका वृत्त) भावनांची अभिव्यक्ती ही मानवी मनाची नितांत गरज आहे. आणि बोली भाषा हे त्याचं सशक्त माध्यम आहे. ही बोली भाषा जेव्हा शिक्षणाचं आणि…

    रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अमरावती दि. 5 : रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय संस्कार आहे. रामकथेत अवीट व अमिट गोडवा असून आम्हा सर्वांना सन्मार्ग दाखवणारी दाखविणारी ही कथा आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र…

    शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविण्यासाठी ‘मिशन’ राबविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अमरावती, दि. 5 : रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, आहार व जीवनशैलीतील बदल यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होऊन आजार वाढले. जगाला आता पुन्हा पौष्टिक तृणधान्य व नैसर्गिक शेतीची गरज भासू लागली…

    वाजवी दरात औषधे मिळण्यासाठी जन औषधी केंद्रे

    मुंबई, दि. 4 – सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर 2008 मध्ये भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाद्वारे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP)…

    मराठी पुस्तकांना जागतिक पुस्तक मेळ्यात चांगली मागणी

    नवी दिल्ली, दि. 4 : मराठी पुस्तकांना जागतिक पुस्तक मेळ्यात चांगली मागणी असल्याचे चित्र पुस्तक मेळ्यात दिसले. येथील प्रगती मैदान येथे राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) यांच्या पुढाकाराने सध्या ‘जागतिक पुस्तक…

    विषमुक्त शेतीचे क्षेत्र २५ लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचे नियोजन – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

    अमरावती, दि. 4 : प्राकृतिक शेती, पौष्टिक तृणधान्य उत्पादनवाढीसह विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. राज्यात विषमुक्त शेतीचे क्षेत्र यंदा 25 लाख हेक्टरपर्यंत वाढविण्याचा मानस असल्याचे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल…

    अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धावले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. ४ : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्सव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धाऊन आले. ना. मुनगंटीवार यांनी जखमींना तातडीने रुग्णालयाकडे रवाना केल्यामुळे त्यांचे प्राण…