जी २० परिषदेच्या सदस्यांनी घेतला कोकणातील हापूस आंब्याचा आस्वाद; परिषदेच्या ठिकाणी प्रक्रियाकृत भरडधान्य उत्पादनांचेही प्रदर्शन
मुंबई, दि. 30 : मुंबईत सध्या सुरू असलेल्या जी 20 परिषदेच्या कार्यगटाच्या बैठकीसाठी आलेल्या विदेशातील सदस्यांनी कोकणातील हापूस आंब्याचा आस्वाद घेतला. केंद्र शासनाचे कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन निर्यात विकास…
‘मुंबादेवी’ परिसराचा पुनर्विकास करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 30 : श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी मुंबादेवी मंदिर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
अलिबाग, दि. 30 (जिमाका) :- मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी…
जिल्ह्यात राबविणार जलयुक्त शिवार अभियान २.०; ८५ गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात होणार जलक्रांती – महासंवाद
नंदुरबार,दिनांक.30 मार्च,2023 (जिमाका वृत्तसेवा): जलयुक्त शिवार अभियान 1 प्रभावीपणे राबविल्यानंतर आता जिल्ह्या तील 85 गावांत जलयुक्त शिवार अभियान 2.0 हे अभियान राबविण्यात येणार आहे त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती…
रामनवमीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मुंबई दि. २९: रामनवमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, प्रभू श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला…
पहिल्या जी २० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या (TIWG) बैठकीचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन
मुंबई, 29 मार्च 2023 : पहिल्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या बैठकीचे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते आज मुंबईत उद्घाटन झाले. जी -20 सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक…
शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन
मुंबई, दि. 29 : सन २०२२-२०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यासाठी दि. ३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल२०२३…
‘स्वच्छोत्सवा’त महाराष्ट्रातील १२ स्वच्छता दूत महिलांचा सहभाग
नवी दिल्ली, 29 : स्वच्छ भारत मिशन (नागरी) अंतर्गत साजरा करण्यात आलेल्या ‘स्वच्छोत्सवा’त महाराष्ट्रातील 12 स्वच्छतादूत महिलांचा सहभाग असून अन्य राज्यातील एकूण 300 स्वच्छतादूत महिला उपस्थित होत्या. येथील हॅबिटॅट सेंटर…
ज्येष्ठ लढवय्या नेता हरपला — सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 29 : पुण्याचे खासदार आणि विधिमंडळातील माझे सहकारी मित्र गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. 1973 पासून राजकारणात सक्रिय असलेल्या गिरीष बापट यांनी पुण्यासह महाराष्ट्रात पक्षाच्या यशस्वी…
खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे, दि. २९ : पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण…