• Thu. Jul 9th, 2026

    राजकीय

    • Home
    • राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

    राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

    नवी दिल्ली , 10 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. बैस यांची प्रधानमंत्र्यांसोबत पहिलीच…

    मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरुप, अभ्यासक्रमांची रचना याबाबत समिती लवकरच गठित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अमरावती, दि. १० : रिद्धपूर ही संत गोविंदप्रभू, चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेली अध्यात्मभूमी आहे. लीळाचरित्रासह अनेक महत्त्वाचे मराठी ग्रंथ येथे लिहिले गेले. या भूमीचे महत्त्व लक्षात घेऊन रिध्दपूर येथे…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले मार्गदर्शन

    मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या भाषणातून केलेले मार्गदर्शन प्रसारित होणार…

    तूर, चना, उडीद डाळींचा साठा संकेतस्थळावर अद्ययावत करावा – शिधावाटप नियंत्रक कान्हुराज बगाटे

    मुंबई, दि. 10 : राज्यातील तूर, चना व उडीद या डाळींचा संबंधित आस्थापनांकडे असलेला साठा https://fcainfoweb.nic.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करून आठवड्यातून किमान एकदा (दर शुक्रवारी) अपलोड करावा, अशा सूचना मुंबईचे…

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्कता बाळगावी : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार

    विविध विषयांची आढावा बैठक संपन्न नाशिक, दिनांक: 10 (जिमाका वृत्तसेवा) : देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या काही दिवसांपासून वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व ग्रामीण रुग्णालयात मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील…

    भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांचे १२५ वे जयंती वर्ष शासन साजरे करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अमरावती, दि 10 जिमाका : भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण, शेती, समाजप्रबोधन या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य केले. त्यांनी केलेल्या अद्भुत कार्यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाला दिशा मिळाली आहे. भाऊसाहेबांनी…

    पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

    मुंबई दि १०: अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट – महासंवाद

    नवी दिल्ली, ९: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री श्री. शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून…

    महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे अतुट नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

    नवी दिल्ली, ९ : महाराष्ट्राचे देशातील अन्य राज्यांसोबत नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत, त्यातही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते अतुट असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत शरयू नदीच्या तीरी…

    नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला राज्य शासन मदतीपासून वंचित राहू देणार नाही- कृषी मंत्री अब्दुल सत्तार – महासंवाद

    बीड, (जिमाका) दि. ९: मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील २ हजार पेक्षा जास्त गावांत नुकसान झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. यामुळे तातडीने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर…

    You missed