राज्यातील भूजल संपत्तीचे संरक्षण व संवर्धनासाठी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करणार – भूजल आयुक्त चिंतामणी जोशी
मुंबई, दि. २५ : भूजल पातळी वाढविण्यासाठी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पासारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. राज्यात राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प जागतिक…
जागतिक पातळीवर भारतीय विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी प्रयत्न – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि.25 : “विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन जागतिक पातळीवर विद्यार्थी यशस्वी व्हावेत आणि आदर्श जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे,” असे प्रतिपादन उच्च व…
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात लवकरच कृषी विषयाचा समावेश होणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि.25 : कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल…
स्वच्छतेमध्ये तासगाव नगरपरिषदेचे काम कौतुकास्पद – केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड
सांगली दि. २५ (जिमाका) : तासगाव नगरपरिषदेने स्वच्छतेच्या कामात उत्कृष्ट काम केले असून त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी तासगाव येथे काढले. तासगाव…
लोकसहभागातूनच मन्याड नदीला पुनर्जीवित करणे शक्य – जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा
देगलूर तालुक्यातील शहापूर येथेजल ग्रामसभेने जलसाक्षरतेचा रचला अनोखा पाया नांदेड, (जिमाका) दि. 24 :- ज्या गावकुशीतून नदी खळखळून वाहत असते तिच्या काठावरची समृद्धी अधिक प्रवाहित होत असते. तिच्या काठावरील गावातही…
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये अधिक पारदर्शकता येणार – मंत्री रविंद्र चव्हाण
मुंबई, दि. 24 : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने व विभागाची कामे अधिक लोकाभिमुख होण्यासाठी ‘प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली’ (प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फॉरमेशन सिस्टिम) अधिक फायदेशीर ठरणार आहे,…
चर्मोद्योग समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करु – व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये
मुंबई, दि. २४ : चर्मोद्योग व चर्मकार समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या मागण्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी सांगितले. सकल चर्मकार समाजाच्या शिष्टमंडळाने चर्मकार समाजाच्या प्रगती…
शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणार पंचनाम्यांच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 24 : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.…
वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
पुणे, दि. 24: वैकुंठ स्मशानभूमी नवी पेठ येथील वायू प्रदुषणाच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन पुणे महानगरपालिकेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथे झालेल्या या…
डाळिंब क्षेत्र वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील- अप्पर मुख्य सचिव (सहकार) अनुप कुमार
सोलापूर दि. 24 (जि. मा. का) : सोलापूर जिल्हा हा डाळिंब पिकाचे आगार असणारा जिल्हा आहे. भारतातून डाळिंब निर्यातीत या जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे. परंतु काही वर्षापासून प्रतिकूल नैसर्गिक बदलांमुळे,…