• Fri. Jul 10th, 2026

    राजकीय

    • Home
    • जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

    जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

    ठाणे, दि. 01(जिमाका) – महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य ध्वजारोहण जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते साकेत येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात झाले. यावेळी उपस्थित मान्यवर, नागरिक,…

    कळंबोली येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न

    नवी मुंबई, दि.1 : महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते कळंबोली, नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात…

    सामाजिक कार्य करताना “नाम फाऊंडेशन” चा आदर्श घ्यावा – पालकमंत्री उदय सामंत – महासंवाद

    रत्नागिरी, दि.३० (जिमाका) : समाजाप्रति काम करताना, सामाजिक कार्य करताना भविष्यात “नाम फाऊंडेशन” चा आदर्श पुढे घेवूनच जावे लागेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पावस येथे केले. महाराष्ट्र…

    जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तीन दिवसात ११६७ हेक्टर नुकसान, शासन स्तरावरून लवकरच मदत – पालकमंत्री गिरीष महाजन – महासंवाद

    जिल्ह्यात चार दिवसात पाच व्यक्ति आणि 100 जनावरे दगावली लातूर दि.30 (जिमाका) :- शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अशा अवकाळी पावसामुळे हिरावला जातो आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आपण…

    महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘देखो आपला महाराष्ट्र’ टुर पॅकेज जाहीर

    मुंबई, दि.३०: राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव…

    राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी पदभार स्वीकारला

    मुंबई, दि. 30 :- महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी सामान्य प्रशासन…

    वन विभाग देशात सर्वात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन – महासंवाद

    वन विभागाच्या भाविष्यातील वाटचालीबाबत चिंतन-मंथन चंद्रपूर, दि. 30 : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या माध्यमातून चिंतन मंथन करून भविष्याचा वेध घेत वन विभागाने कार्य करायचे आहे. वन विभागाच्या नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून राज्याला…

    महाराष्ट्र दिनी सोलापूर जिल्ह्यात ९ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण

    सोलापूर, दि. 30 (जि. मा. का.) – नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात ९ ठिकाणी आपले दवाखाने…

    विलेपार्ले येथील ‘मन की बात’ कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

    मुंबई, दि. ३० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या आजच्या शतकी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विलेपार्ले…

    ग्रामसेवकावर गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी – पालकमंत्री मुनगंटीवार – महासंवाद

    चंद्रपूर, दि. 29 : भारत हा सेवेची पुजा करणारा देश आहे. ज्यांच्या पदनामात सेवक हा शब्द आहे, अशा ग्रामसेवकांवर गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जास्त आहे. त्यामुळे घड्याळाकडे पाहून काम करू…

    You missed