जनसामान्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे – पालकमंत्री संजय राठोड यांचे आवाहन
यवतमाळ, दि १२ : सिकलसेलसारख्या आजारावर मात करण्यासोबत विविध शस्त्रक्रिया आणि दुर्धर आजारात रक्ताची नितांत आवश्यकता असते. प्रत्येकाला वेळेवर रक्त मिळावे यासाठी रक्त संकलन आवश्यक आहे. जिल्ह्यात रक्त तुटवडा भासू…
जिल्ह्यातील तीनही प्रकल्प जागतिक दर्जाचे करा
आढावा घेतलेले प्रकल्प कृषी कन्व्हेंशन सेंटर आणि लॉजिस्टिक पार्क अजनी इंटरमॉडेल स्टेशन आणि बस पोर्ट अंभोरा तीर्थक्षेत्र विकास प्रकल्प नागपूर, दि. १२ : कृषी कन्व्हेंशन सेंटर आणि लॉजिस्टिक पार्क,अजनी इंटरमॉडेल…
‘बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’ यशस्वीपणे राबवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, दि.12 (जिमाका) – गाव, वाड्या आणि वस्त्यांना शहराशी जोडणारी, सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे मुख्य साधन असलेली जिल्ह्यातील बससेवा अधिक सक्षम करण्यावर भर आहे. महिलांना बस प्रवासात 50% सवलतीचा निर्णय हा…
शेतकऱ्यांना पीक कर्जासह खते, बि-बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावेत -पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, दि. 12 (जिमाका वृत्तसेवा) : मोसमी पावसाच्या आगमनाला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागतीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज,…
मिशन कर्मयोगीच्या प्रशिक्षणातून शासकीय योजना, निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करावी- अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे आवाहन
मुंबई, दि. १२: शासन सर्वसामान्यांसाठी विविध निर्णय, योजना राबवित असते. मंत्रालयीन अधिकाऱ्यांनी कर्मयोगी भारतच्या मिशन कर्मयोगी प्रशिक्षणातून या शासकीय योजना, निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य…
प्रदूषणविरहित एस टी बसचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण
यवतमाळ,दि.११ मे.(जिमाका):- राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारात दाखल झालेल्या नवीन तंत्रज्ञानाच्या बी.एस.६ प्रदूषण विरहित १० साध्या बसेसचे लोकार्पण आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड…
मलबार हिल येथील पार्किंगची समस्या सोडविणार – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 11 : मलबार हिल परिसरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा असते. अशावेळी रहिवाशांच्या वाहनांना पार्किंग करू दिले जात नाही. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण देखील होते, अशी रहिवाशांची तक्रार आहे. वाहतूक विभागाने…
‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ सोहळ्याचे लवकरच आयोजन – क्रीडा मंत्री गिरीष महाजन
मुंबई दि. 11 : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. मंत्री श्री.महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांच्या…
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०४ फेब्रुवारी, २०२३ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे व दिनांक २५ फेब्रुवारी, २०२३ रोजी मुंबई जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र…
खते, बियाणे उपलब्धतेसाठी काटेकोर नियोजन करावे – पालकमंत्री संदिपान भूमरे
औरंगाबाद, दि. 11 (जिमाका) : आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करा, तसेच कोणत्याही परिस्थितीत खते, बियाणे यांची टंचाई भासणार…