• Sun. Jul 12th, 2026

    राजकीय

    • Home
    • राज्यातील गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    राज्यातील गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 28 : राज्यातील महत्त्वाच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्यमंत्री…

    ‘लोकराज्य’चा शिक्षण-प्रशिक्षण विशेषांक प्रकाशित

    मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या ‘लोकराज्य‘ मासिकाच्या जून-२०२३ च्या शिक्षण-प्रशिक्षण विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. शिक्षण-प्रशिक्षण विशेषांकामध्ये शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, कौशल्य, रोजगार,…

    मंत्रिमंडळ बैठक

    वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.…

    बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

    मुंबई, दि. 28 : राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. “ईद-उल-झुआ हा सण प्रेम, त्याग आणि बलिदान या भावनांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश…

    राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच

    मुंबई, दि. २८ : महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच…

    वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव

    नंदुरबार : दिनांक २८ जून २०२३ (जिमाका वृत्त) येत्या १ जुलैला नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीस २५ वर्ष पूर्ण होत असून २०२३-२४ हे वर्ष जिल्ह्याचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार…

    पोलीस विभागाप्रमाणे उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामाबाबत होणार गौरव – मंत्री शंभूराज देसाई

    मुंबई, दि. २७ : अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन महसूल वाढीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रभावीपणे काम करीत असतात. पोलीस विभागाप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील गुणवत्ता…

    ‘वंदे भारत एक्सप्रेस’मुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २७ : मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

    शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी; विविध श्रेणीत राज्याला ५ ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार’ प्रदान

    नवी दिल्ली, दि. 27 : महाराष्ट्राने शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण 5 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये शासकीय-ई-बाजारपेठ…

    कसणी गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करावा – मंत्री शंभूराज देसाई

    मुंबई, दि. २७ : सातारा जिल्ह्यातील कसणी गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील गाव आहे. या गावाच्या पुनर्वसनाबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज…