• Sun. Jul 12th, 2026

    राजकीय

    • Home
    • मराठवाडयाच्या सर्वांगिण विकासाला चालना – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

    मराठवाडयाच्या सर्वांगिण विकासाला चालना – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

    औरंगाबाद, दि.15, (विमाका) :- केंद्र व राज्य शासनाकडून मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व क्षेत्रात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. रेल्वेमार्ग, रस्ते, शेती, उद्योग, पाणी, आरोग्य यासह मराठवाड्याच्या पर्यटन विकासाला चालना…

    गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट प्रणाली उपयुक्त ठरेल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली, दि. 15 जुलै (जि.मा.का.) : बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट प्रणालीमुळे पोलीस यंत्रणा अधिक गतिमान होईल. बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट ही यंत्रणा गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी…

    ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

    मुंबई, दि.15:- मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने दमदार अभिनय असणारे रुबाबदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी…

    प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात उत्पन्न मर्यादेत वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांचे आभार

    मुंबई, दि. १५ : – मुंबई महानगर क्षेत्र –एमएमआर मध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे, उत्पन्नाची मर्यादा…

    रवींद्र महाजनी यांच्या निधनाने एक रुबाबदार अभिनेता गमावला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, १५ जुलै: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील एक रुबाबदार अभिनेता हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात…

    ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांना दुःख

    मुंबई, दि.१५:- ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय,…

    शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर  

    मुंबई, दि.१४ : सन 2019-20,2020-21 व 2021-22 असे तीन वर्षांचे एकूण ११७ क्रीडा पुरस्कार क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज सेवासदन या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेत जाहीर…

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

    मुंबई, दि.१४ – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या एका वर्षात १०,५०० पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण ८६ कोटी ४९ लाख रुपयांची आर्थिक मदत…

    कुपोषणमुक्ती, महिला सक्षमीकरणासाठी काम करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

    मुंबई, दि.१४: राज्यातील कुपोषणमुक्तीसाठी तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी युद्धस्तरावर काम करण्यात येईल. या संदर्भात पोलीस, महिला आयोग तसेच बालहक्क आयोग, विधी व न्याय विभागाची मदत घेऊन प्राधान्याने काम केले जाईल,…

    शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते मान्यवर, खेळाडू मार्गदर्शकांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

    शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू, मार्गदर्शकांमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा गौरव मुंबई, दि. 14 :- क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झालेले श्रीकांत वाड,…

    You missed