• Sun. Jul 12th, 2026

    राजकीय

    • Home
    • रंगभूमी उपसमितीची शनिवारी नागपूर येथे बैठक

    रंगभूमी उपसमितीची शनिवारी नागपूर येथे बैठक

    मुंबई, दि. 19 : ‘राज्याचे सांस्कृतिक धोरण 2010’ चा फेरआढावा घेण्यासाठी शासनाने गठित केलेल्या रंगभूमी उपसमितीची बैठक शनिवार, 22 जुलै रोजी नागपूर येथे होणार आहे. या बैठकीत नागपूर शहरातील सर्व…

    विधानपरिषद लक्षवेधी  – महासंवाद

    मुंबई, दि. 19 : राज्यात एसटी बस अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी एसटीमार्फत चालक-वाहकांना प्रशिक्षण तसेच वाहनांमधील तांत्रिक दोष दूर करण्यावर भर दिला जात असल्याचे मंत्री दादाजी…

    विधानपरिषद प्रश्नोत्तरे

    सांगली, मीरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील वीज देयक गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत चौकशी करणार – मंत्री उदय सामंत सांगली, मीरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील वीज देयक भरणा गैरव्यवहार आणि अनियमितता प्रकरणी 15 दिवसांत एसआयटी…

    विधानसभा लक्षवेधी

    राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी द्वेषात्मक भाषणांवर निर्बंध – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १९ : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण…

    ‘मागासलेला’ शब्दापासून मराठवाड्याची मुक्ती करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

    मुंबई दि. 19 : मराठवाड्याला ‘मागासलेला’ या शब्दापासूनच मुक्ती मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असून मराठवाड्याच्या विकासाच्या वाटा खुल्या झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत…

    ई-चलनाचा दंड सुलभरित्या भरण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्यावी

    मुंबई, दि. 19 : कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर ई-चलन कारवाई झाली आहे किंवा कसे, हे जाणून घेण्यासाठी तसेच ई-चलनचा दंड सुलभरित्या भरण्यासाठी…

    सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी खडावलीतील अपघातातील जखमींची केली विचारपूस

    ठाणे, दि. 18 (जिमाका) – भिवंडी तालुक्यातील मौजे पडघा खडावली फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या अपघातातील तीन जखमींना भिवंडीतील मायरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक…

    जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी ‘विकास आराखडा’ महत्त्वपूर्ण – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

    अमरावती, दि. 18 : विकसित भारताची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्यासह जिल्ह्यांची अर्थव्यवस्था मजबूत होणे आवश्यक आहे. जिल्ह्यांच्या आर्थिक विकासासाठी तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांनी ‘जिल्हा विकास आराखडा’तयार…

    अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानव -बिबट संघर्ष टाळणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 18 : राज्यात बिबट्यांची संख्या वाढत आहे. मानव-बिबट संघर्ष वाढत असताना वन्यजीव आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने कायदे करण्यासंदर्भात काही शिफारशी केंद्र सरकारकडे पाठविणार असून बिबट्यांची संख्या नियंत्रित…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. स्वाती वाव्हळ यांची मुलाखत

    मुंबई, दि. 18 : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी…

    You missed