• Tue. Jul 14th, 2026

    राजकीय

    • Home
    • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली

    मुंबई, दि. २ : ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ…

    महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा – मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. 1 : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून या विभागातील अधिकारी-कर्मचारी शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करीत असतात. लोकांप्रति उत्तरदायित्व ठेवून, सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करावी, असे उद्गार मुंबई उपनगरचे…

    गणेशोत्सवापूर्वी नागरिकांना चिपी विमानतळावरुन प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

    मुंबई, दि. 1 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन सध्या सुरु असलेली विमान प्रवासाची सुविधा नियमित, सुरळीतपणे आणि अधिक फेऱ्यांच्या स्वरुपात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उपलब्ध करुन देणार असून त्यासाठी आवश्यक तो…

    महसूल सप्ताहाच्या माध्यमातून विविध योजना सामन्यांपर्यंत पोहोचविणार- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय – महासंवाद

    अमरावती, दि. 1 : महसूल विभागातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना व्यापक प्रमाणात माहिती होऊन त्यांना लाभ घेता यावा, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. तसेच शासनाबद्दल…

    शासकीय रुग्णालयांमधून अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

    मुंबई, दि. 1 – राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात खासगी रूग्णालयाच्या तोडीची अत्याधुनिक सेवा उपलब्ध देण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय…

    गणेश मूर्तिकारांसह साठवणूकदारांना परवानगीची रक्कम आता एक हजार रुपयांऐवजी शंभर रुपये

    मुंबई, दि. १ : महानगरपालिका मुख्यालयात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आमदार…

    माणसाच्या जीवनात बदल घडवण्याची क्षमता महसूल विभागात- पालकमंत्री विजयकुमार गावित – महासंवाद

    नंदुरबार: दिनांक १ ऑगस्ट २०२३ (जिमाका वृत्त) भारतीय प्रशासन यंत्रणेत माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जर कुठल्या विभागाशी वारंवार संबंध येत असेल तर तो महसूल विभाग असून मानवी जीवनात आमूलाग्र बदल…

    महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी काम करा- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद

    सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : महसूल विभाग हा सामान्य माणसाच्या शासकीय कामांशी थेट जोडलेला विभाग आहे. यासाठी महसूल विभागाने सामान्य माणसाच्या कामांप्रती अधिक संवेदनशील राहून महसूल विभाग अधिक…

    लस संशोधनातील ‘हाफकिन’चे काम मोलाचे – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

    मुंबई, दि. 1 : ‘हाफकिन’ ही नावाजलेली संस्था आहे. या संस्थेचे काम मोठे आहे. देशातून पोलिओ हद्दपार करण्यासाठी हाफकिनची संशोधित लस जगात कौतुकास पात्र ठरली आहे. लस संशोधनातील हाफकिनचे काम…

    सर्व विभागांच्या सहभागाने महसूल सप्ताह यशस्वी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

    पुणे, दि. १ : महसूल सप्ताह महसूल विभागापुरता मर्यादित न ठेवता सर्व विभागांना सहभागी करुन यशस्वी करावा आणि सप्ताहाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांची कामे गतीने पूर्ण करावीत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित…

    You missed