मंत्रिमंडळ निर्णय : शुक्रवार, दि. १८ ऑगस्ट २०२३
▶️ सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार; भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी ‘भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात दिली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
मुंबई, दि 18 : माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. माजी प्रधानमंत्री राजीव…
लेफ्टनंट जनरल माधुरी राजीव कानिटकर(नि.) यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत ४ लाख रुपये मंजूर
मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सैन्यातील शौर्यपदक, सेवापदक धारकांना मिळणारे ४ लाख रुपये लेफ्टनंट जनरल माधुरी राजीव कानिटकर(नि.) यांना मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत…
पारलिंगींच्या मतदान ओळखपत्रासाठी युद्धपातळीवर प्रयत्न – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
नांदेड दि. १७ (जिमाका): पारलिंगींना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग युद्धपातळीवर मतदान ओळखपत्र पोहचवत आहे. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी, साक्षरतेसाठी लोककला, लोकसाहित्य, विविध सांस्कृतिक महोत्सव यांची भूमिका अत्यंत मोलाची आहे.…
महाराष्ट्रात औद्योगिक विकासासाठी शाश्वत पायाभूत सुविधांची उपलब्धता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १७ : मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र राज्य हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. राज्य देशात औद्योगिक विकासात आघाडीवरील राज्य आहे. राज्यात उद्योगांसाठी शाश्वत पायाभूत सोयीसुविधा, दळण-वळणाची अद्ययावत…
महिला व बालकांच्या आरोग्यासह शैक्षणिक विकासासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. 17 : अनुसूचित क्षेत्रासह राज्यातील अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा पोषण आहार बालकांपर्यंत निश्चित प्रमाणात देण्यासंदर्भात तपासणी करावी. महिला व बालकांच्या आरोग्यासह शैक्षणिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणी संदर्भातील अहवाल…
मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी जलशक्ती मंत्रालयाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर
नवी दिल्ली, दि. 17 : देशभरातील मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांमधील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने इंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम…
‘स्वनाथ’ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लोकहिताचे काम घडत आहे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १७ : स्वनाथ फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनाथांसाठी एक चळवळ उभी राहत आहे या संस्थेने गेल्या चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे, असे महिला व बालविकास मंत्री…
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी स्पर्धा – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले
मुंबई, दि. १७ : गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. इच्छुक गणेशमंडळांनी 5 सप्टेंबर 2023 पूर्वी mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज करण्याचे…
राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचे काम वेळेत पूर्णत्वाचे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १७ : राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे १२ लाख पुस्तके आहेत. ही ग्रंथसंपदा जतन करण्याबरोबरच भावी पिढीला सहज उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाला…