• Mon. Jul 20th, 2026

    राजकीय

    • Home
    • राजधानीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा

    राजधानीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा

    नवी दिल्ली, दि. ३० : महाराष्ट्र सदन येथे आज ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात आला. या यानिमित्त भ्रष्टाचारविरूद्ध लढा देण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. राज्यात दरवर्षी ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात…

    राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची जिल्हा क्रीडा संकुलाला भेट देऊन पाहणी

    बारामती, दि.29: बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल राज्यासाठी आदर्शवत असून राज्यात या क्रीडा संकुलाला मॉडेल मानून अन्यत्र संकुलाची कामे करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय…

    लोकसेवेची पवित्र संधी म्हणून मिळालेल्या नोकरीकडे पहा –  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

    ▪ ५१ हजारांपेक्षा अधिक युवकांना शासकीय सेवेतील नियुक्तीपत्र बहाल ▪ देशभरात ३७ ठिकाणी रोजगार मेळावे; यात नांदेडचा समावेश नांदेड (जिमाका) दि. 28 :- दीड वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 10 लाख…

    ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातून अमृत कलश यात्रा दिल्लीत दाखल

    नवी दिल्ली, 28: ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत महाराष्ट्रातील विविध गावांमधून एकत्र केलेल्या मातीचे अमृत कलश यात्रा आज दिल्लीत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर दुपारी 2.30 वाजता…

    मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि. 28 : मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवार दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी १० वाजता मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या दालनात…

    जागतिक स्तरावर उपयुक्त ठरणारे तंत्रशिक्षण देण्याचा प्रयत्न – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    पुणे दि.२८: नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना जागतिक स्तरावर उपयुक्त ठरेल असे तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न होत असून कौशल्य विषयक प्रशिक्षणावरही भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व…

    जिल्ह्यात उभे राहणार ५२ नवीन तलाठी कार्यालय

    चंद्रपूर, दि. 27 : ग्रामीण भागात नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच गावपातळीवरील प्रशासकीय कारभार उत्तम रितीने चालावा, यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारामुळे 52 नवीन तलाठी…

    विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रम जाहीर

    ठाणे, दि.28(जिमाका) :- मा. भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार दि. ०१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये मा. भारत…

    महर्षी वाल्मिकी यांची जयंती मंत्रालयात साजरी

    मुंबई, दि. २८ : महर्षी वाल्मिकी यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व…

    पदपथावरील आणि असुरक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठीच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणार – राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अध्यक्ष प्रियंक कानूनगो

    मुंबई, दि.27 : देशात रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची समस्या मोठी आहे. त्यामुळे या मुलांचे पुनर्वसन, शिक्षण, आरोग्याची काळजी घेण्यासाठी देशात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यासाठी धोरण तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह…

    You missed