• Thu. Jul 23rd, 2026

    राजकीय

    • Home
    • राज्यातील १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

    राज्यातील १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

    मुंबई, दि.१० : राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त उर्वरित ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या…

    योजना ‘सारथी’च्या…

    दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश दरवर्षी ५०० विद्यार्थ्यांना निशुल्क प्रशिक्षण, आकस्मिक खर्च आणि विद्यावेतनाचा लाभ राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी…

    सौर पंप स्थापित करण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर; अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत राज्य अग्रेसर

    मुंबई, दि ९ :- शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना राबविण्यात येत आहे. या…

    मंत्रालयातील प्रदर्शनात महिला बचत गटांकडून ४ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री

    मुंबई दि. १० : महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मंत्रालयात दिवाळीनिमित्त विविध उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले. याद्वारे महिला बचत गटांनी सुमारे ४ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. महिला…

    मिरजच्या महिला व नवजात शिशु रूग्णालयाची प्रशासकीय प्रक्रिया यंत्रणांनी वेगाने पूर्ण करावी – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली, दि. 10 ( जि.मा.का.) : मिरज येथील १०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रूग्णालय उभारणीबाबतची प्रशासकीय प्रक्रिया संबंधित यंत्रणांनी दोन महिन्यात पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे…

    ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत

    मुंबई, दि. 10: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्पना अभियान- 2023’ या विषयावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. विद्यानंद मोटघरे यांची मुलाखत…

    भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे मुंबई येथून  प्रयाण

    मुंबई, दि. १० :- भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांचे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून भूतानकडे प्रयाण झाले. यावेळी कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री…

    मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट; मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर आता शेवटची मेट्रो धावणार रात्री १०:३० ऐवजी ११ वाजता

    मुंबई, दि. ९ :- मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरा पर्यंत प्रवास करता येणार आहे. यासाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून शेवटची मेट्रो आता…

    मुख्यमंत्र्यांचे तिरुपती येथे आगमन; पद्मावती अम्मा मंदिरात घेतले दर्शन

    मुंबई दिनांक ९: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सायंकाळी उशिराने तिरुपती येथे सहपरिवार आगमन झाले. यावेळी त्यांनी प्रथम तिरूचनुर येथे जाऊन श्री पद्मावती अम्मा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी…

    मुख्यमंत्र्यांनी केली एमएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; ४२ हजार ३५० रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार

    मुंबई, दि. ९ :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ४२ हजार ३५० रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हे सानुग्रह…

    You missed