• Sat. Sep 21st, 2024

राजकीय

  • Home
  • स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 14 : स्ट्रीमिंग प्रसारण प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी. तसेच या माध्यमाचा उपयोग मनुष्य जीवनात चांगले परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर…

मत्‍स्यव्‍यवसाय ठेका धोरणात ‘राईट ऑफ फर्स्‍ट रिफुजल’ या तत्त्वाचा समावेश – मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय

सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणास मदत होणार मुंबई, दि. 14 : सहकार क्षेत्राचे बळकटीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने महामंडळाकडे हस्‍तांतरीत करण्‍यात आलेल्‍या जलाशयावरील स्‍थानिक मच्‍छीमार सहकारी संस्‍थांना प्राधान्‍य देण्‍याच्‍या उद्देशाने ई-निविदा प्रक्रिया करताना ‘राईट…

लम्पी आजाराचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही – सचिन्द्र प्रताप सिंह

मुंबई, दि. 13 : लम्पी चर्म रोग नियंत्रणासाठी १० लक्ष लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या ५ किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत आहे. हा आजार केवळ गाई…

अशोक सराफ यांनी नाट्य-सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 

मुंबई, दि.१३- आपण हिमालयाच्या कुशीत जन्मलो. मात्र आपल्याला कला, साहित्य व संगीत शिकण्याचे भाग्य लाभले नाही. अशोक सराफ यांनी त्याउलट आपल्या कलेच्या जोरावर नाट्य – सिने क्षेत्रात एव्हरेस्ट सर केले,…

गोंडवाना विद्यापीठात वसतिगृह उभारण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 13 : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल. हे विद्यापीठ आदिवासी भागातील असून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी गोंडवाना विद्यापीठांमध्ये…

किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास येत्या दीड वर्षात पूर्ण करणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 13 : मुंबई महानगर प्रदेशाच्या किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवास, त्यांचा विस्तार आणि गणना यांचा अभ्यास येत्या 18 महिन्यात करण्यात येणार आहे. यामध्ये इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि…

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी जैविक शेतीला एका वेगळया स्तरावर पोहोचविले – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १३: देशभरात बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सह्याद्री अतिथीगृह येथे आज सदिच्छा भेट घेतली. राहीबाई यांनी केलेले काम निश्चित कौतुकास्पद असून…

७५.७१ कोटींच्या बनावट देयकाप्रकरणी एकास अटक महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई

मुंबई, दि. 13 : मे. बालाजी स्टील आस्थापनासाठी बोगस पाच कंपन्याची स्थापना करुन 75.71 कोटींची बनावट बीले घेतल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कारवाई करुन एकास अटक केली. भंवरलाल गेहलोत…

निरोगी मातृत्व हेच सशक्त भारताचे भविष्य : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार – महासंवाद

75 आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर माता तपासणी शिबिरांचा शुभारंभ नाशिक, दिनांक 13 : मानवतेच्या दृष्टीकोनातून आरोग्य सेवा जोडली जावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मातेचे…

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाख होणार – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 13 : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, सामाजिक प्रश्नांची जाणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी या…

You missed