• Fri. Nov 29th, 2024

    राजकीय

    • Home
    • विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधीचा योग्य विनियोग करावा – पालकमंत्री उदय सामंत

    विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधीचा योग्य विनियोग करावा – पालकमंत्री उदय सामंत

    मुंबई, दि. 28 : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून निधीचा योग्य विनियोग करण्याच्या सूचना रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे…

    समाज विघातक प्रवृत्तींवर राज्य सरकार कठोर कारवाई करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. 28 : ‘पीएफआय’बाबत सातत्याने इनपुट्स होते. समाजात अफवा पसरवून त्यांना हिंसाचारासाठी प्रवृत्त करण्यासाठी पैसा खर्च केला जात होता. त्यामुळे सर्व ते पुरावे हाती आल्यानंतरच केंद्र सरकारने या संघटनेवर…

    अंबरनाथ नगरपरिषदेकडे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या हस्तांतरणासाठी आवश्यक निधी मिळणार

    मुंबई, दि. २८:- अंबरनाथ नगरपरिषदेला हस्तांतरित झालेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या जागा, तेथील शिक्षक आणि वेतन अनुदान याबाबत नगरविकास विभाग आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी, यासह अंबरनाथ शहरातील विविध…

    महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार – आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

    पुणे दि.२८ : राज्यातील साडेतीन कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार, असा…

    आंतरराष्ट्रीय दर्जाचे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारणार- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण सांस्कृतिक वैभव प्रदर्शित होण्याबरोबरच अवघ्या जगाला थक्क व्हायला लागेल, असे राज्य वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रात साकारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयात…

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची मुलाखत

    मुंबई, दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. 29 सप्टेंबर 2022 रोजी सायं 7.30…

    विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि. 27 : विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाविद्यालयामध्ये प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सीईटीकक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत…

    महाराष्ट्राची पर्यटन पुरस्कारात बाजी : महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

    नवी दिल्ली, 27 : महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी मारली असून सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आज राज्याला प्रदान करण्यात आला. यासह विविध श्रेणीतील एकूण 9 पुरस्कार राज्याला आज प्रदान करण्यात…

    ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारां’चे आज वितरण

    मुंबई दि. 27 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी गायन व वादन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांस गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. कोविड-१९ कालावधीनंतर पहिल्यांदाच…

    महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी प्रयत्नशील – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

    पर्यटनवाढीसाठी इंडियन ऑयल, हाफकीन इन्स्टिट्यूट आणि मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्याशी सामंजस्य करार मुंबई, दि. 27 : राज्याला गडकिल्ले, समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे आंतरराज्य तसेच…

    You missed