मराठी साहित्य विश्वातील संवेदनशील शब्दसाधक हरपला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
मुंबई दि. ६: ज्येष्ठ साहित्यिक ‘श्रीनिवास विनायक कुलकर्णी ऊर्फ ‘श्रीवि’ यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक संवेदनशील, अभ्यासू शब्दसाधक गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे, अशा…
ब्रिक्स फिल्म बाजारातून भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. ६ : भारताच्या २०२६ च्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आयोजित करण्यात आलेला पहिला ब्रिक्स फिल्म बाजार हा चित्रपट, तंत्रज्ञान आणि सर्जनशील उद्योगांसाठी जागतिक स्तरावरील महत्त्वाचा मंच ठरणार आहे, त्यातून…
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ‘वंदे मातरम्’मधून स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींना अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. ६ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ‘वंदे मातरम्’ या देशभक्तीपर नृत्य-संगीतमय कलाकृतीचे आयोजन रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३०…
राज्यपालांच्या हस्ते लडाख येथील युवा धर्मगुरू पल्गा रिम्पोछे, इंद्रेश कुमार यांना राष्ट्रीय एकात्मिक समरसता पुरस्कार प्रदान – महासंवाद
मुंबई, दि. ५ : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते लडाख येथील महायान बुद्ध परंपरेतील 8 वे अवतारी लामा पल्गा रिम्पोछे तसेच ज्येष्ठ विचारवंत इंद्रेश कुमार यांना शांतता व…
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ तत्त्वावर विक्री करा पुणे, शिरूर, खराबवाडी, दापोडी, रोहकल, म्हाळुंगे-इंगळेसह सांगलीतील प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र गृहनिर्माण…
बालविवाह रोखण्यासाठी राज्यव्यापी लोकचळवळ उभारणार – अध्यक्ष ॲड. संजय विष्णू पुराणिक – महासंवाद
बीड | दि. ५ : बालविवाह रोखण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई नव्हे, तर लोकसहभागावर आधारित राज्यव्यापी लोकचळवळ उभारून १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र…
वक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. ५ – राज्यात ज्या प्रकरणांमध्ये मूळ मालकांच्या किंवा खाजगी मालकीच्या जमिनींवर वक्फ बोर्डाच्या नोंदी झाल्याबाबत वाद निर्माण झाले आहेत, अशा प्रकरणांची वस्तुस्थिती तपासून त्यांच्या लवकर निकालासाठी राज्यातील सर्व…
एमपीएससीकडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ – महासंवाद
मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत…
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण आणि सार्वजनिक जीवनात मोठी हानी – उपसभापती सचिन अहिर – महासंवाद
मुंबई, दि. ५ : ज्येष्ठ राजकारणी, शिक्षणसम्राट, समाजसेवक आणि दूरदृष्टी असणारे सामाजिक – राजकीय नेते डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील…
जुने पाण्याचे स्रोत पुनर्जीवित करून टंचाई आराखड्यात समावेश करा – मंत्री आदिती तटकरे – महासंवाद
मुंबई, दि. ५ : श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक गावासाठी स्वतंत्र सूक्ष्म नियोजन करावे. तसेच संबंधित गावातील पाण्याचा स्रोत, नाले, बंधारे, साठवण तलाव आणि इतर जलस्रोतांचा अभ्यास करून भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार…