• Fri. Sep 4th, 2026

राजकीय

  • Home
  • लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा; पुणे जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्यविषयक कामांना गती द्या.  – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करा; पुणे जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्यविषयक कामांना गती द्या.  – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

मुंबई, दि. १९ : पुणे जिल्ह्यातील लोहगाव उपजिल्हा रुग्णालय नागरिकांच्या सेवेत तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची पूर्तता करून उर्वरित कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री…

जलसंधारणाच्या लोकचळवळीत सर्वांनी सहभाग घ्यावा – मंत्री संजय राठोड – महासंवाद

मुंबई, दि. १९ : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचा राज्यस्तरीय…

तरुण पिढीला नशेच्या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

मुंबई, दि. १९: तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करावे. तरुणांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना सहानुभूतीने या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखावे, असे निर्देश मुख्यमंत्री…

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश – महासंवाद

नवी दिल्ली, दि. १९ : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत महाराष्ट्रातील बावीस शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या पीएम ई-बस सेवा योजनेची अंमलबजावणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रलंबित कामांना गती…

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजने’तून मातांना आर्थिक आधार – महासंवाद

मुंबई, दि.१९ : ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ ही गर्भवती व स्तनदा महिलांचे पोषण व आरोग्य सुधारण्यास, प्रसूतीपूर्व तपासणी व बालकाच्या लसीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी ₹५,०००…

खोल समुद्रात मसल फार्मिंगसाठी स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घ्या – मंत्री नितेश राणे – महासंवाद

मुंबई, दि. १९ : समुद्रातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत खोल समुद्रात मसल फार्मिंग तसेच केजिंगच्या (जाळे) माध्यमातून कोबिया प्रजातीच्या माशांचे संवर्धन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू करावा. मात्र…

कासारवडवलीतील ७८० मीटर लांबीचा डी.पी. रस्ता सामंजस्याने पूर्ण करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे – महासंवाद

मुंबई, दि. १९ : ठाणे येथील कासारवडवली-मोगरपाडा गाव परिसरातील २० मीटर रुंद आणि ७८० मीटर लांबीच्या डी.पी. रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी सामंजस्याने चर्चा करून पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा…

रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलता न आल्यास बॅज निलंबित केला जाणार – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

मुंबई, दि. १९ : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असून, या नियमाची अंमलबजावणी उद्या, २० ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना…

‘फार्म टू फॉरेन’ मोहिमेतून महाराष्ट्रातील कापड उद्योगाला मिळणार जागतिक झळाळी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

मुंबई, दि.१९: महाराष्ट्राच्या मातीत पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार उत्पादने आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकरणार आहेत. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून,…

अधिक जबाबदारीने काम करून पालकमंत्री पदाला न्याय देणार..! -पालकमंत्री भरतशेठ गोगावले – महासंवाद

रायगड-अलिबाग, दि.१९: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि संपूर्ण महायुती सरकारचे मी मनापासून आभार मानतो. आतापर्यंत मंत्री म्हणून मी…

You missed