विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमूलाग्र बदलांची गरज – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर – महासंवाद
पुणे, दि.१६ : महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात अग्रेसर राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी…
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण – महासंवाद
नांदेड, (जिमाका)दि. 16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार 17 सप्टेंबर 2022 रोजी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहन समारंभ होणार आहे. माता…
सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १६ : कलिना येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने एक अशासकीय कर्मचारी नेमणूक करण्यात येणार असून, त्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा सैनिक…
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्व. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कुटुंबियांचे सांत्वन – महासंवाद
सातारा दि.16: राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले स्व. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती विक्रमसिंहराजे,…
महाराष्ट्र शासन कर्जरोख्यांची ८.८४ टक्के दराने १७ ऑक्टोबर रोजी परतफेड
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.84 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे. महाराष्ट्र…
नाशिक विभागात प्रलंबित अर्ज, तक्रारींचा होणार निपटारा – विभागीय आयुक्त, राधाकृष्ण गमे – महासंवाद
नाशिक, दि. 16 सप्टेंबर,2022 (विमाका वृत्तसेवा): नाशिक विभागात 17 सप्टेंबर ते 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या कविता संघवी यांची दि. १९ व २० सप्टेंबरला मुलाखत
मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या कविता संघवी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच ‘न्यूज…
शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पुणे, दि. १६: पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूल हा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कच्या बाजूला होणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्र…
वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जीएसटी चुकवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल
मुंबई, दि. 16 : वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने विशेष मोहीम कारवाई अंतर्गत खोटी देयके सादर करणाऱ्या विविध सहा कंपन्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली…
जनतेला उत्कृष्ट सेवा देण्याचा संकल्प करावा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि. 15 : सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आज अनेक आव्हाने असली तरी या सर्वांवर मात करून प्रत्येक कामामध्ये सकारात्मकता आणावी. नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेला उत्कृष्ट सेवा देण्याबरोबरच प्रत्येकाने सर्वोत्कृष्ट…