‘ती’ सक्षम आणि कार्यक्षम – महासंवाद
भारताच्या विकास प्रवासात महिलांचे योगदान अतुलनीय आहे. विज्ञान भवन येथे आयोजित ‘नारी शक्ती वंदन’ कार्यक्रमात बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या या अद्भुत योगदानाचे वर्णन ‘नारी शक्ती ही २१व्या शतकातील…
प्रस्तावित सहकार धोरण सर्वसमावेशक व विश्वासार्ह करण्यावर अधिक भर – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद
मुंबई, दि. १५ : राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रस्तावित सहकार धोरण सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करणारे व विश्वासार्ह असेल, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील…
महाराष्ट्रातील उच्च उष्णतेच्या जोखमीच्या शहरी जिल्ह्यांतील बाह्य (मैदानी) असंघटित कामगारांच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शक सूचना – महासंवाद
मुंबई, दि.१५ : उच्च उष्णतेच्या लाटा संभावित असणाऱ्या शहरी जिल्ह्यातील मैदानी असंघटीत कामगारांच्या संरक्षणाबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. १. उद्दिष्ट- उष्णतेच्या लाटांच्या काळात शहरी भागातील बाहेर काम…
आयआयटी बॉम्बे येथे ७२० कोटी रुपयांची ‘क्वांटम फॅब्रिकेशन’ सुविधा – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. 15 : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2023 मध्ये 6000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनची सुरुवात झाली. त्यामुळे देशाच्या क्वांटम क्षेत्रातील प्रगतीस मोठा वेग मिळाला. त्याचबरोबर, महाराष्ट्र शासनानेही…
मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्र – निवड चाचण्यांसाठी १९ एप्रिल पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत मुंबई शहर जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक खेळाडूंनी अर्ज…
‘क्वांटम संगणन’ तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान – आयबीएमचे संशोधन संचालक अमित सिंघी – महासंवाद
मुंबई, दि. 15 : आगामी काही वर्षांत संगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले क्वांटम संगणन वेगाने विकसित होत असून जागतिक स्तरावर संशोधन व गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे.…
महिलांच्या व्यावसायिक संधींसाठी शासकीय योजनांचे बळ – महासंवाद
महिलांचे आर्थिक सबलीकरणासाठी केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजनांनी बळ दिले आहे. या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील हजारो महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत असून, त्यांच्या…
गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
शासकीय रूग्णालय मिरज येथे मॉड्युलर आयसीयूचे लोकार्पण शासकीय रूग्णालय सांगली येथील मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन सांगली, दि. १४ (जिमाका): वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मिरज व सांगलीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. १४ (विमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. विभागीय…
जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत – महासंवाद
मंडणगड तालुक्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श निर्माण करु – राज्यमंत्री योगेश कदम रत्नागिरी, दि.१४ (जिमाका) : जगासाठी उत्तुंग नेतृत्व असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी शासकीय तिजोरी खाली…