• Sun. Jul 5th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • प्रभावी उपाययोजेनेमुळे, अक्षय तृतीयेदिवशी १३ बालविवाह रोखण्यात विभागाला यश – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    प्रभावी उपाययोजेनेमुळे, अक्षय तृतीयेदिवशी १३ बालविवाह रोखण्यात विभागाला यश – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    मुंबई, दि. २० : राज्यात अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व बालविकास विभागाने व्यापक आणि प्रभावी उपाययोजना राबविल्याने राज्यभरात…

    माध्यमांनी समाजमत घडवत महिलांविषयी संवेदनशील वृत्तांकन करण्याची गरज – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर – महासंवाद

    मुंबई, दि. २० : माध्यमांनी केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता समाजमत घडवण्याची जबाबदारी पार पाडावी आणि महिलांविषयीचे वृत्तांकन करताना संवेदनशीलता व कायदेशीर अचूकता राखावी, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या…

    महिलांचे कायदे, योजना व उपक्रमाच्या वार्तांकनावर माध्यमांनी भर द्यावा – राज्य महिला आयोग सदस्य सचिव नंदिनी आवडे – महासंवाद

    मुंबई, दि. 20 : सध्या अस्तित्वात असलेले महिलांविषयीचे कायदे, त्यांच्यासाठी सुरू असलेल्या विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती महिलांना होणे आवश्यक आहे. त्याकरिता माध्यमांनी महिलांविषयी कायदे, योजना, उपक्रमाच्या वार्तांकनावर भर…

    ‘आई’ धोरणातून महिला होणार आत्मनिर्भर; जिल्ह्यात 160 महिलांची नोंदणी – महासंवाद

    पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवून त्यांना नेतृत्व आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत ‘आई’ हे महिला केंद्रित पर्यटन धोरण प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या धोरणांतर्गत महिलांना…

    एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ साठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या – कृषी मंत्री  दत्तात्रय भरणे – महासंवाद

    शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत व पुरेशाप्रमाणात उपलब्ध करुन देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश पुणे, दि. २०: यंदाच्या हवामान अंदाजानुसार एल निनोचा प्रभाव असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य परिणाम,…

    माध्यमांनी महिलांविषयी संवेदनशील, जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे – राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर – महासंवाद

    मुंबई, दि. २० : माध्यमे ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती आहेत. त्यामुळे महिलांशी संबंधित विषय हाताळताना विशेष संवेदनशीलता, जबाबदारी आणि अचूकता आवश्यक आहे, असे…

    संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. २० : संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना…

    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये जूनपासून नवीन अभ्यासक्रम होणार सुरु –  मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद

    नागपूर, दि. १९:- नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध नाविन्यपूर्ण विकास योजना, पारदर्शकता व प्रशासकीय पातळीवर होणारा विलंब टाळण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस सारख्या शासनाच्या तत्पर धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली.…

    महात्मा बसवेश्वर यांना राज्यपालांचे अभिवादन  – महासंवाद

    मुंबई, दि. १९ : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच लोकभवनातील अधिकारी,…

    जिद्द आणि प्रशिक्षणाची जोड: पालघरच्या वनीता उराडे यांचा नर्सरी व्यवसायातील गगनभरारी – महासंवाद

    “जिद्द, मेहनत आणि योग्य दिशा मिळाली की यशाचे शिखर सहज सर करता येते,” हे पालघर जिल्ह्यातील रोठे (केळवा रोड) येथील सौ. वनीता विनोद उराडे यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले…

    You missed