राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ठाण्यात २०.७५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त – महासंवाद
मुंबई, दि. 12 : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध पथकांनी ठाणे जिल्ह्यात अंजूरगाव आणि आलीमघर खाडीमध्ये हातभट्टी केंद्रावर 11 नोव्हेंबर रोजी सामुहिक धाडसत्र मोहिम राबवून एकूण सात गुन्हे नोंदविले आहे.…
निवडणूक काळात ५०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त; वाहन तपासणीसाठी ६,००० पथके तैनात – महासंवाद
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्यभर स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. एकूण ६ हजार पथकांमार्फत वाहनांची…
महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली – महासंवाद
सातारा दि.१२- २५६ वाई विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महाबळेश्वर येथे विधानसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी सायकल व बाईक रॅली काढण्यात आली. प्रशासनातर्फे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व लोकांमध्ये लोकशाहीचे महत्त्व…
राज्यातील सर्व जनतेला सुख समृद्धी लाभो : विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे – महासंवाद
लातूर जिल्ह्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ. सागरबाई बाबुराव सगर ठरले मानाचे वारकरी पंढरपूर (दि.12) : वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य…
नांदेड येथे मतदार जनजागृतीसाठी एलईडी व्हॅनचा जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते शुभारंभ – महासंवाद
नांदेड, दि. ११: मागच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी कमी मतदान झाले आहे, त्याठिकाणी एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येईल. यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रचाररथ रवाना – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.११ (जिमाका): जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मतदार जनजागृतीसाठी चित्ररथ आज रवाना झाला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलिप स्वामी यांच्या हस्ते…
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर – महासंवाद
धुळे, दि. ११ (जिमाका): महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात येत्या 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होत आहे. या दिवशी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घराबाहेर पडून लोकशाही बळकटी करणासाठी मोठ्या संख्येने मतदान करावे. असे…
दिव्यांगांना मतदानासाठी दिव्यांग रथाची सोय – महासंवाद
अमरावती, दि. ११ (जिमाका) : अमरावती विधानसभा मतदारसंघासाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जाणे सुलभ व्हावे, यासाठी दिव्यांग रथ तयार…
मुद्रित माध्यमांमध्ये जाहिरातीसाठी एमसीएमसी पूर्व प्रमाणिकरण अनिवार्य – महासंवाद
मुंबई, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या मतदान दिवसापूर्वी आणि मतदानादिवशी मुद्रित (प्रिंट) माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण…
८.१६ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड – महासंवाद
मुबंई, दि. ११ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.१६ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची दि. ९ डिसेंबर, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १०…