भरती परीक्षा सुधारणा; पुण्यात शनिवारी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा संवाद – महासंवाद
मुंबई, दि. ११ : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सचा उद्या शनिवार १२ सप्टेंबर २०२६ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,…
शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर – महासंवाद
मुंबई, दि. ११ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठीची दुसरी यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत एकूण ३ लाख ५५ हजार ६१४…
पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा – महासंवाद
लंडन दि ११ : जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील ‘विश्व मराठी साहित्य संमेलन’ लंडनमध्ये आयोजित करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
विकसित मराठवाड्यासाठी विभागांनी ठोस कृती आराखडा द्यावा- जी. श्रीकांत – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर,दि.११ (विमाका): ‘विकसित महाराष्ट्र २०३०’ अंतर्गत ‘विकसित मराठवाडा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील पूर्ण झालेली, सुरू असलेली व प्रलंबित कामांची अद्ययावत माहिती संक्षिप्त स्वरूपात सादर करावी.…
नांदगावपेठ ते वलगाव चौपदरी रस्त्याची कामे उत्कृष्ट करा- मंत्री शिवेंद्रराजे भोसले – महासंवाद
अमरावती, दि.११ (जिमाका): शहराच्या बाहेरील भागांना जोडणारा व वाहतूक कोंडी कमी होऊन आर्थिक विकासाला गती देणारा नांदगावपेठ टोलप्लाझा ते वलगाव या चौपदरी रस्त्याची कामे गुणात्मकदृष्ट्या उत्कृष्ट करण्याचे निर्देश, आज सार्वजनिक…
सारथी इमारतीची कामे नियोजित वेळेत पूर्ण करा- मंत्री शिवेंद्रराजे भोसले – महासंवाद
अमरावती, दि. 11 (जिमाका): छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या (सारथी) अमरावती प्रादेशिक कार्यालयाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज…
राज्याच्या औद्योगिक नकाशावर धुळ्याला ठळकपणे पुढे आणणार – उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत – महासंवाद
₹२,४५२ कोटींचे सामंजस्य करार; साडेतीन हजार रोजगारांना चालना धुळे, दि. ११ सप्टेंबर, २०२६ (जिमाका वृत्त): धुळे जिल्ह्यात उद्योगवाढीची मोठी क्षमता असून, जिल्ह्याला राज्याच्या औद्योगिक नकाशावर अधिक सक्षमपणे पुढे आणण्यासाठी शासन…
माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यांत पाणी टंचाई भासणार नाही असे नियोजन करा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. ११: यंदा पाऊस कमी झाला आहे. विशेषतः माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव तालुक्यांमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना व जनावरांना पिण्यासाठी टँकरद्वारे पुरेसा आणि…
सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात साजरा करूया – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
गणेशोत्सव काळात वाहतूक, सुरक्षा आणि स्वच्छतेची यंत्रणा अधिक सक्षम ठेवा पुणे, दि. ११ : पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये,…
कुणबी प्रमाणपत्रांसाठी हिंगोली जिल्ह्यातील ४० महसूल मंडळांत विशेष शिबिरे – महासंवाद
हिंगोली दि.१०- कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांची कार्यवाही गतिमान करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व ४० महसूल मंडळांत १० ते १७ सप्टेंबर २०२६ दरम्यान विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. नागरिकांनी…