लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवा- डॉ. भागवत कराड
छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- ज्या योजनांचा लाभ दिल्याने लोकांचे विशेषतः दारिद्र्य रेषेखालील लोकांचे जीवनमान उंचावते अशा योजना प्रभावीपणे राबवून लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणले पाहिजे,असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड…
धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात २ हजार गाईंचे वितरण करणार; आमचूरच्या प्रक्रिया उद्योगासाठी ८ कोटींचा निधी ! – डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दि. 13: (जिमाका वृत्त) आदिवासी दुर्गम भागात स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा यासाठी जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येक तालुक्यात १ हजार याप्रमाणे २ हजार गाईंचे वितरण करण्यात येणार असून…
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते समडोळी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन
सांगली दि. १२ (जिमाका) : मिरज तालुक्यातील समडोळी येथे विविध रस्ते व नाल्यांच्या कामांचे भूमिपूजन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. आवश्यकता पडेल तेथे निधी…
मध्यस्थीसारख्या वैकल्पिक वाद निवारण पद्धतीचा प्रभावीपणे वापर करणे गरजेचे – न्या. भूषण गवई
नागपूर,दि. १२ : न्यायालयातील वाढत जाणाऱ्या प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता मध्यस्थीसारख्या वैकल्पिक वाद निवारण पध्दतीचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. याच बरोबर दिवाणी प्रकिया संहितेच्या कलम 89 मधील तरतुदी अंतर्गत…
रिंग रोडची गरज लक्षात घेऊन एमएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल बनवावेत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे दि.१२ (जिमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे या शहरांमधील जलद प्रवासासाठी रिंग रोडची आवश्यकता लक्षात घेऊन एमएमआरडीएला डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल)…
ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर
विविध आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती नोंदवावी, बेरोजगार युवक आणि युवतींनी त्वरित नोंदणी करावी मुंबई, दि. १२ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना…
चर्मकार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे निर्देश चर्मकार विकास आयोग होणार पुनर्जिवित मुंबई, दि. १२ – शासनाने गटई कामगारांना व्यवसायासाठी दिलेल्या स्टॉल्सची तोडफोड थांबवून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याच्या…
आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
मुंबई, दि. १२ : आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ संवर्ग तसेच वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ पद भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर राबवून ठरवून दिलेल्या नियमानुसारच भरती…
१७ कातकरी कुटुंबांना मिळाल्या त्यांच्या हक्काची जमिनी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
मुंबई, दि. १२ : सातत्याने झालेले शोषण, त्यातून अनुभवलेली पीडा, कातकरी बांधवांनी केलेले अनुभवकथन ऐकून जणू सह्याद्री अतिथीगृह सुद्धा आज पाणावले होते. त्याचवेळी एका ऐतिहासिक आणि संवेदनशील क्षणाचे साक्षीदार सुद्धा…
कायदा, सुव्यवस्था व सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची – पालकमंत्री उदय सामंत
रायगड दि. १२ (जिमाका): अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये अलिबाग शहरात असल्याने जिल्ह्यातील नागरिक शासकीय कामानिमित्त मोठ्या संख्याने अलिबाग शहरात येत असतात. तसेच अलिबाग…