दिमाखदार सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांचे वितरण
‘वाय’ चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट दीपक डोब्रियाल आणि मृण्मयी देशपांडे ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिनेत्री संजय पाटील यांचे ‘आभाळसंग मातीचं नांदन’ ठरले उत्कृष्ट गीत मुंबई, दि. २३: सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, कलाकारांचे…
राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त सोहळा संपन्न
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा वार्षिक दीक्षान्त समारोह राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डिजिटल माध्यमातून विद्यापीठाच्या…
राज्यपाल रमेश बैस यांची माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. 23 :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. प्रिन्सिपल मनोहर जोशी हे महाराष्ट्र…
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री…
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 23 :- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण…
भटक्या विमुक्त जाती -जमातीतील नागरिकांना आधार कार्ड देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. २२ : भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना जन्म दाखला, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, आयुष्यमान भारत आरोग्य पत्रिका देण्याबाबत कार्यवाही करावी. या समाजातील नागरिकांना आधारकार्ड देण्याबाबत महिनाभरात प्राधान्यक्रमाने शिबिरांचे…
चला लातूरला ! नमो महारोजगार मेळाव्याला !!
शासनाच्या रोजगार मेळाव्यातून काय मिळणार हा अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र याचे उत्तर राज्य शासनाच्या या अभियानाला नागपूरमध्ये मिळालेल्या प्रतिसादात आहे. दोन दिवसांच्या मेळाव्यामध्ये 11 हजार सुशिक्षित बेरोजगारांना…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौरा तयारीचा पालकमंत्र्यांकडून आढावा
यवतमाळ, दि.२२ (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.२८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानावर गटाच्या महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी आज…
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे म्हाडा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
पुणे, दि. २२ : पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत…
महासंस्कृती महोत्सवातून राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडणार – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. २२ : महासंस्कृती महोत्सवामध्ये मर्दानी खेळ, शिववंदनासह राज्याच्या विविध संस्कृतींचे दर्शन घडणार असून मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर…