‘पालकमंत्री कार्यालय, आपल्या दारी’ उपक्रमाचा मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शुभारंभ – महासंवाद
सातारा दि. २६: नागरिकांना देय असणाऱ्या योजना घरबसल्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व आवश्यक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘पालकमंत्री कार्यालय,आपल्या दारी’ हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेला उपक्रम राज्यात प्रथमच…
अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे – महासंवाद
मुंबई, दि. २६ : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे सुसज्ज शासकीय रुग्णालय उभारण्यात यावे. तसेच स्वामी…
विश्वविजेती सुवर्णकन्या तिरंदाज शर्वरीचे क्रीडामंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई कॅनडातील विनीपेग येथे पार पडलेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या 16 वर्षीय शर्वरी सोमनाथ शेंडे हिने सुवर्णपदक पटकावले आहे. शर्वरीच्या या कामगिरीबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड.…
सामान्य माणसाच्या धाडसानं भारावले सौदीचे किंग
मुंबई – विशेष प्रतिनिधी सौदी अरेबियाच्या अल-सलीहिया शहरातील एका सामान्य माणसाने दाखवलेल्या शौर्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि त्याला रातोरात करोडपती बनवले. माहिर फहद अल-दल्बाही नावाच्या एका ४० वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या…
जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी
मुंबई, दि. २४ : कॅनडातील विनीपेग येथे झालेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत प्रितिका प्रदीप हिने दोन रौप्य…
संपत्ती पाहून अधिकारी चक्रावले, काँग्रेस आमदाराला ED कडून अटक
मुंबई – प्रतिनिधी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ‘ईडी’ने शनिवारी भारतात दोन दिवसांमध्ये पाच राज्यांमधील छापेमारीनंतर एका काँग्रेस आमदाराचा अटक केली आहे. अटक करण्यात आलेला काँग्रेस आमदार हा कर्नाटकातील असून तो बेकायदेशीर…
ट्रम्प यांना मोठा झटका, नवी दिल्लीची मोठी खेळी, अमेरिकेच्या मित्रानेही फिरवली पाठ, पुतिननंतर हा नेताही भारताच्या भेटीवर
अमेरिका आणि रशियाशी भारताचे हितसंबंध जगजाहीर आहे. भारताने गेल्या कित्येक वर्षांपासून दोन्ही देशांशी सख्य ठेवले. त्यात रशिया-भारताची मैत्री ही जगविख्यात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताला नमवण्यासाठी पाकिस्तानला जवळ करत…
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत – वनमंत्री गणेश नाईक – महासंवाद
ठाणे,दि. २२ (जिमाका):- गणेशोत्सवामध्ये भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवा, असे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत.…
करचुकवेगिरी प्रकरणात दोन जणांना अटक ३० कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक – महासंवाद
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र जीएसटी विभागाने देवरा एक्झिम एलएलपी या फर्मचे भागीदार मेहुल जैन व ऑपरेटर कमलेश जैन यांना ३० कोटी ५२ लाख रुपयांच्या करचुकवेगिरी…
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारे परंपरागत देशी खेळ, संस्कृती संवर्धनाचेही माध्यम – सभापती प्रा.राम शिंदे – महासंवाद
मुंबई, दि.२२ : परंपरागत देशी खेळ केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारेच नाहीत तर या खेळांमुळे संस्कृती संवर्धनाचे बहुमूल्य कामही होत असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. कुर्ला…