गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई दि. २३ : राज्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणी करावी. त्याचप्रमाणे येत्या एक…
राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ साजरा – महासंवाद
मुंबई, दि. २३ : लोकांच्या आणि जगाच्या कल्याणासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेखाली राज्यात दहावा ‘आयुर्वेद दिवस’ २३ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. आरोग्य सेवा आयुक्तालय,…
जून ते ऑगस्ट कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी १३३९ कोटी निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
मुंबई, दि. 23 :- राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता १ हजार ३३९ कोटी…
वसतिगृहांची सुविधा अधिक सक्षम करणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट – महासंवाद
मुंबई, दि. २३ : ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी वसतिगृहांवर अवलंबून असतात. वसतिगृहांत अभ्यासासाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची…
राज्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त व दर्जेदार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले – महासंवाद
मुंबई, दि. २३ :- राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल व…
मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
पाच लाख रुपयांहून अधिक खर्चाच्या दुर्धर नऊ आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना निधी मिळणार विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांच्या दाव्यापोटी मिळणाऱ्या रक्कमेचा…
विद्यापीठांनी ज्ञान आणि संशोधनावर अधिक भर द्यावा – केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी – महासंवाद
मुंबई, दि. २३ : आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी होत असेल तर त्याचे महत्त्व अधिक वाढते. त्यादृष्टीने लोकांचे दैनंदिन जगणे सुसह्य करणारे शिक्षण देणे काळाची गरज आहे. विद्यापीठांनी ज्ञान आणि नवीन…
नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेवरील वन विभागाचे आरक्षण रद्द व्हावे – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या लगत उपलब्ध जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय होणार असून या जागेवरील वनविभागाचे आरक्षण रद्द व्हावे, यासाठी गतीने…
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या ऑगस्ट महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर – महासंवाद
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे ऑगस्ट – २०२५ मध्ये ९ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, १४ ऑगस्ट २०२५…
ॲमेझॉनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राज्याच्या प्रगतीला हातभार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांसाठी देशाचे आकर्षण आहे. स्वित्झर्लंड मधील दावोस येथे झालेल्या जागतिक अर्थ परिषदेतही महाराष्ट्राने सर्वाधिक गुंतवणूक आणली. या परिषदेतच ॲमेझॉनने राज्यात ‘ क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्टर’ क्षेत्रात…