नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही – राज्य निवडणूक आयोग – महासंवाद
मुंबई, दि. १५ (रानिआ): नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतीही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर…
कौशल्य विकासासाठी कतारने महाराष्ट्रासोबत भागीदारी करावी – महासंवाद
मुंबई, दि. १३ : भारत जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्येचा देश असल्याने भारताकडे तरुण मनुष्यबळ आहे. महाराष्ट्र शासनासोबत कतारने करार केल्यास येथील विद्यार्थ्यांना कतारमधील उद्योगांच्या गरजेनुसार…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन – महासंवाद
नाशिक दि. १३ (जिमाका): केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेन्ट’ योजनेंतर्गत 99 कोटी 14 लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथचे मुख्यमंत्री…
कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद – महासंवाद
मुंबई, दि. १३ : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पहाटे वारकऱ्यांच्या दिंडीत झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर प्रशासन आणि आरोग्य विभागाने दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद ठरली आहे. अपघातात जखमी…
श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन – महासंवाद
मुंबई दि. १३ : ‘हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर’ यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्त…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील स्मारक उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक – महासंवाद
मुंबई, दि.१२:- आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, ती वास्तू महाराष्ट्र शासन अधिग्रहित करून तेथे स्मारक उभारले जाणार आहे. यासाठी…
संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसंदर्भात बैठक – महासंवाद
मुंबई, दि. १२ : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याच्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडे…
आरोग्य पर्यटनाअंतर्गत राज्यात दंतोपचाराला मोठी संधी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र शासन आरोग्य पर्यटनाला चालना देणार असून, राज्यात विशेषतः मुंबईत असलेल्या पायाभूत सुविधा, कुशल तज्ज्ञ आणि कमी खर्चातील सेवा यामुळे दंत उपचाराला आरोग्य पर्यटनाच्या क्षेत्रात मोठी…
भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-२०२५ मधील महाराष्ट्र दालनाचे १४ नोव्हेंबरला उद्घाटन – महासंवाद
नवी दिल्ली १२ : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-२०२५ चे १४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान प्रगती मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी…
‘एआय’ साधनांच्या स्मार्ट वापरामुळे बातमी लेखन, संशोधन आणि विश्लेषण अधिक प्रभावी – एआय तज्ज्ञ किशोर जस्मानी – महासंवाद
मुंबई, दि. १२ : पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा योग्य वापर केल्यास बातमी लेखन, संशोधन आणि विश्लेषण अधिक प्रभावी करता येते, असे मत ‘एआय’ तज्ज्ञ किशोर जस्मानी यांनी केले. रतन…