राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई,दि.५: वाळू घाटांच्या लिलावाकरिता पर्यावरण समितीकडून सर्व मंजुरी घेण्याची कार्यवाही पूर्ण करून राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा तसेच वाळू धोरणात घरकुल बांधणीसाठी देण्यात…
महाराष्ट्र शासनाचे नऊ, दहा आणि वीस वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस – महासंवाद
महाराष्ट्र शासनाचे ९ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस मुंबई, दि, ५ : महाराष्ट्र शासनाच्या ९ वर्षे मुदतीच्या १,००० कोटींचे ७.२० % महाराष्ट्र शासनाचे रोखे २०३४ (३ डिसेंबर २०२५…
जिल्ह्यातील साडे आठ लाख पशुधनातून जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती – पालकमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
कोल्हापूर, दि. ५ (जिमाका) : ग्रामीण कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणारा दुग्धव्यवसाय हा एकमेव शाश्वत पर्याय असून, जिल्ह्यातील सुमारे साडेआठ लाख पशुधन जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती देत…
जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रलंबित प्रस्तावांना ८ डिसेंबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घ्या – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. ०५, (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-26 अंतर्गत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रलंबित असणाऱ्या विभागांनी जिल्हा वार्षिक योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव…
आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम -सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. ०५ :-राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक लोकाभिमुख, अधिक सक्षम, तंत्रशुद्ध व सेवाभावी बनवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील वेगवेगळ्या केडरवर काम करणाऱ्या राज्यभरातील सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देणार…
सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका)- देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वाट वीज निर्मिती करु. त्यामुळे अन्य…
संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी समाजाचे ‘रोल मॉडेल’ व्हावे, अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय मनाला गहिवर आणणारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
८६२ अनाथ युवक-युवती स्वावलंबी मुंबई,दि.५ अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय हा माझ्या जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय आहे. संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या ‘संधीची समानता’ या तत्त्वाच्या…
आंबेडकरांकडून विद्यार्थ्यांनी काय शिकावे ? – महासंवाद
६ डिसेंबर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. हा दिवस फक्त महामानवाला वंदन करण्याचा नसून विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे ‘शिकण्याची अखंड तळमळʼ, ‘अडचणींना न घाबरण्याची…
सकारात्मक ऊर्जेला अधिक प्रवाहित करा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर – महासंवाद
नागपूर, दि.०५ : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम समारोहाचे भव्य प्रमाणात प्रथमच आयोजन होत आहे. सुमारे 5 लाख…
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स हॉस्टेल व ओल्ड एज होम उभारण्याबाबतचा प्रस्ताव सादर करा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर दि.४ : छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वर्किंग वुमेन्स हॉस्टेल व ओल्ड एज होम उभारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी आवश्यक जागा, सुविधा आणि निधी नियोजन याबाबत तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर…