• Wed. Jul 15th, 2026

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • धान खरेदीबाबत शेतकऱ्यांना अधिक मदतीसाठी शासकीय यंत्रणांनी दक्षतेने काम करावे –  मंत्री प्रा. अशोक वुईके – महासंवाद

    धान खरेदीबाबत शेतकऱ्यांना अधिक मदतीसाठी शासकीय यंत्रणांनी दक्षतेने काम करावे –  मंत्री प्रा. अशोक वुईके – महासंवाद

    नागपूर, दि. ०९: आदिवासी बहुल गडचिरोली, गोंदिया व इतर जिल्ह्यात धान कापणी सुरु झाली आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळामार्फत आपण आधारभूत किंमत खरेदी योजना…

    राज्यपाल आचार्य देवव्रत यांची देवलापार गो-विज्ञान संशोधन केंद्रास भेट – महासंवाद

    नागपूर, दि. ९ : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज देवलापार येथील गो-विज्ञान संशोधन केंद्रास भेट दिली. यावेळी गो विज्ञान केंद्राच्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी…

    ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित लागू केल्याने उपचारांची गुणवत्ता सुधारली – महासंवाद

    मुंबई, दि. ०९: राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही…

    बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा – महासंवाद

    मुंबई, दि.९: राज्यातील वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूक वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाईटस्‌, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन…

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बातम्यांमध्ये प्रसारमाध्यमांनी भारत निवडणूक आयोगाचे चिन्ह वापरू नये – मुख्य निवडणूक अधिकारी – महासंवाद

    मुंबई, दि. ९ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये भारत निवडणूक आयोगाशी संबंधित चिन्हे, इमारतींची दृश्ये किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या छायाचित्रांचा वापर केल्याची काही प्रकरणे…

    ‘झेब्रु’ शुभंकरामुळे रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम प्रभावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    नागपूर, दि. ९ : रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ‘झेब्रु’ शुभंकराचा अनावरण परिवहन विभागाचे महत्त्वाचे पाऊल आहे. या शुभंकरामुळे अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र…

    विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद

    गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करून अधिक कठोर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. ९ : गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता;…

    विधानपरिषद प्रश्नोत्तरे  – महासंवाद

    जलसंधारण विभागातील प्रकल्पांबाबत प्राप्त तक्रारींची विशेष तपास पथकामार्फत चौकशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर, दि. ९ : जलसंधारण विभागांतर्गत राज्यात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमधील काही प्रकल्पांबाबत तक्रार…

    श्रमिकांच्या संघर्षाला दिशा देणारे प्रेरणास्थान हरपले – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर – महासंवाद

    नागपूर, दि. ९ : ज्येष्ठ समाजसेवक, कष्टकरी चळवळीचे शिल्पकार आणि सामाजिक समतेचे अग्रणी डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कामगार, हमाल, रिक्षाचालक, मजूर आणि असंघटित क्षेत्रातील श्रमिकांच्या…

    जिल्ह्यातील सर्व गावांचे २०० मीटर परिघीय क्षेत्र ‘डीम्ड एनए’ – महासंवाद

    महाराष्ट्र शासनाने सुधारणा केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करीत कोल्हापूर जिल्ह्यातील ३ लाख जमीन मालकांना थेट फायदा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घालणारा…

    You missed