श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – महासंवाद
पुणे, दि. १२, (जिमाका) : नवी मुंबई येथील खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित…
तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. 13 : महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे…
‘हिंद-दी-चादर’ उपक्रमातून सेवा परमो धर्माचा संदेश : आरोग्य मंदिर कळसुली येथे मोफत वैद्यकीय सेवा पंधरवडा – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी दि. १३ (जिमाका):– शिख धर्माचे नववे गुरू श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद-दी-चादर’ या विशेष उपक्रमांतर्गत आरोग्य मंदिर ओसरगाव, कळसुली येथे निःशुल्क वैद्यकीय सेवा पंधरवड्याचे आयोजन…
सन २०२६-२७ च्या १५०० कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजूरी; ७६५ कोटी रुपयांची वाढीव मागणी – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका)- विकास कामे करतांना ती त्या त्या क्षेत्रानुसार समायोजित करावीत जेणे करुन कामांचे नियोजन करणे सुलभ होऊन अनेक कामे क्षेत्रात करता येतील, असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री…
‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका)- ‘’गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग मुक्त महाराष्ट्र’ अभियानाच्या माध्यमातून आम्ही किशोरवयीन मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देत आहोत आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचेल याची खात्री करत आहोत. आपल्या मुलींचे…
‘हिंद-दी-चादर’ समागमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांना सहकार्य करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे – महासंवाद
कोल्हापूर, दि. १२ : नवी मुंबईतील खारघर येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी आयोजित ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी कोल्हापूर…
हिंद दी चादर कार्यक्रमाची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करा – अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील – महासंवाद
ठाणे, दि. १२ (जिमाका): नवी मुंबई येथील खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी ‘हिंद दी चादर गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा 350 वा शहीदी समागम कार्यक्रम होत…
मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘एमएच ०१ एफडी’ मालिका सुरू – महासंवाद
मुंबई, दि. १२ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे चारचाकी खाजगी परिवहनेतर (4 W LMV NT) वाहनांसाठी एमएच 01 एफडी ही नवीन आगाऊ नोंदणी मालिका सुरू करण्यात आली आहे.…
स्थलांतरित उसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटींचा निधी – महासंवाद
मुंबई, दि.१२ : स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील ११ वसतिगृहांच्या बांधकामासाठी १५९ कोटी ३६ लाख ६० हजार इतक्या रकमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता…
शिवरायांच्या बारा किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र युनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले – महासंवाद
मुंबई, दि. 12 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार…