हिंजवडीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विशेष ‘टास्क फोर्स’; रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन व मेट्रोच्या कामांना कालबद्ध गती द्या – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
पुणे, दि. ३ : हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा…
कन्हान नगरपरिषद क्षेत्रातील नागरी सुविधांसाठी प्रस्ताव सादर करावे – राज्यमंत्री माधुरी मिसाळ – महासंवाद
मुंबई, दि. ३ : कन्हान नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी. आठवडी बाजार, स्मशानभूमी, भाजीपाला बाजार आणि उद्यान उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक…
महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉलचा पुरस्कार – महासंवाद
नवी दिल्ली, दि. ३ : नवी दिल्ली येथील ‘भारत इलेक्ट्रिसिटी, पॉवरजेन इंडिया आणि इंडियन युटिलिटी वीक २०२६’ या जागतिक परिषदेच्या ऊर्जा प्रदर्शनीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉल…
मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा टोल स्थगित करावा – महासंवाद
मुंबई, दि. ३ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खारपाडा येथे होणारी टोल आकारणी स्थगित करावी, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीचे मॅपिंग करून शेतीचा अद्ययावत डेटा तयार करण्यास प्राधान्य द्या – राज्यमंत्री आशिष जयस्वाल – महासंवाद
मुंबई, दि. २ : राज्य शासन शेती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी शेती व शेतकऱ्यांचे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. शेतीवर प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी…
महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीकडून मुंबईतील वसतिगृहे, अनाथालयाची पाहणी – महासंवाद
मुंबई, दि. २ : विधानमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क व कल्याण समितीने आज अभ्यास दौऱ्याअंतर्गत मुंबईतील विविध शासकीय व सामाजिक संस्थांना भेट दिली. यावेळी विद्यार्थिनी व बालकांना उपलब्ध करून देण्यात…
‘आर्टी’कडून अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी (पीएचडी फेलोशीप) वयोमर्यादेत शिथिलता; कमाल वय ४५ वर्षे – महासंवाद
मुंबई, दि. ०२ : अनुसूचित जातीतील मातंग व तत्सम (मातंग, मांग, मिनीमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग गारुडी, मादगी, मादिगा) समाजातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांसाठी अण्णा भाऊ साठे संशोधन…
वर्धा व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या विविध प्रश्नांबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक – महासंवाद
मुंबई, दि. २ : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत तसेच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणीमध्ये पदोन्नती…
‘चला शाळेत जाऊया’ अभियानातून राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण बदल घडेल – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शाळा भेटींचे निर्देश मुंबई, दि. २ – राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष…
जैवउत्पादन क्षेत्रातील महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया भागीदारीला नवी गती देणार – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. २ : जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र व ऑस्ट्रेलिया यांच्यात परस्परपूरक भागीदारीची संधी आहे या भागीदारीला नवी गती देण्यात येईल, असे सांगत राजशिष्टाचार व पणन मंत्री…