गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू – महासंवाद
मुंबई, दि. २४ : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन सातत्याने कार्यरत…
विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुंबई, दि. २४ : विद्यार्थ्यांना अनुकूल व शिक्षणस्नेही वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असून, शाळांच्या समायोजनाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपादन क्षमतेचा विचार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री…
विधानपरिषद कामकाज – महासंवाद
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा सभागृहाला परिचय मुंबई, दि.24 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा परिचय करून दिला. 0000 शैलजा पाटील/विसंअ
केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महाराष्ट्रासह ८ जिल्ह्यांतील रेल्वे मार्गवाढीच्या तीन मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी – महासंवाद
नवी दिल्ली, 24 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे 9,072 कोटी रुपयांच्या तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गवाढीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या…
दशावतार नाट्य महोत्सवाचे ठाणे येथे आयोजन – महासंवाद
मुंबई, दि. 24 : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने ‘दशावतार नाट्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन सचिन तेंडुलकर स्टेडियम, महात्मा फुले नगर, सावरकर नगर, ठाणे येथे…
इराणमधील भारतीय नागरिकांना इराण सोडण्याचे तेहरानमधील भारतीय दूतावासाचे आवाहन – महासंवाद
मुंबई,दि. २४ : भारत सरकारने ५ जानेवारी २०२६ रोजी जारी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने आणि इराणमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता, सध्या इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना (विद्यार्थी, यात्रेकरू, व्यापारी आणि पर्यटक) उपलब्ध…
महाज्योतीचे कोणतेही प्रशिक्षण बंद नाही; विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाईन प्रशिक्षणाचा निर्णय – महासंवाद
मुंबई, दि. 24 : महाज्योती मार्फत राबविण्यात येणारे सर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून कोणताही कार्यक्रम ठप्प नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या मागणीचा…
विधानसभा लक्षवेधी – महासंवाद
कर्करोगाबाबत जागृती, तपासणी आणि उपचार अशा तीन स्तरावर मोहीम; नागरिकांनी कर्करोग तपासणीसाठी पुढे यावे – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. २४ : राज्यात सर्व प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या…
विधान परिषद कामकाज – महासंवाद
विधान परिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर मुंबई, दि.२४: विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात…
विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची माहिती देणारे फलक शाळांमध्ये लावले जावे -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे – महासंवाद
मुंबई, दि. २४ :- विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे,…