महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ अंतिम निकाल जाहीर
मुंबई, दि.२: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 20 ते 23 फेब्रुवारी,२०२४आणि २६ते २८ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- २०२२ करीता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल…
महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या अठरा वर्षे मुदतीच्या 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या…
महाराष्ट्र शासनाचे १७ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र शासनाच्या सतरा वर्षे मुदतीच्या 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री 16 मे 2019 रोजीच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या…
मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करा – जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर
नागपूर, दि. 2 : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानावेळी मतदारांना किमान आवश्यक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी मतदानापूर्वी स्वत: मतदान केंद्राना भेट…
मतदार जनजागृतीसाठी गीतमाला निर्मिती!
रायगड(जिमाका)दि.2:-रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग…
जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्षातील दूरध्वनी कार्यान्वित
नाशिक, दि. २ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक संदर्भातील तक्रारींची नोंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थापित केलेल्या आचारसंहिता कक्षातील ०२५३-२९९५६७ आणि ०२५३-२९९५६७३ हे दोन दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित…
लोकसभा निवडणूक : राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय उमेदवार चिन्हांची माहिती
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले…
पारदर्शक, प्रचलित नियम व धोरणानुसारच रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया
मुंबई, दि. 1 : आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठीच्या रूग्ण्वाहिका खरेदी संदर्भातील संपूर्ण निविदा प्रक्रिया प्रचलित नियम व धोरणानुसार अत्यंत पारदर्शकप्रमाणे राबविण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली…
नागपूर जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांचे नेतृत्व असणार महिलांच्या हाती
नागपूर, दि. 1 : जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन लोकसभा मतदार संघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे यासाठी विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली…
रत्ने आणि दागिने आभूषण पुरस्कारांचे राज्यपालांच्या हस्ते वितरण
मुंबई दि 30 : रत्ने आणि दागिने निर्यात संवर्धन प्रोत्साहन परिषद देशाच्या निर्यात प्रोत्साहनाला पुढे नेण्यासाठी सरकारने सुरू केलेला सर्वात महत्त्वाचा उपक्रम असून रत्न आणि दागिने निर्यातीस प्रोत्साहन देण्यात परिषदेची…