• Fri. Jul 17th, 2026

    नवीन बातम्या

    • Home
    • Crime News : बिहारमध्ये चार जणांना संपवलं अन् आरोपी छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसला, पोलिसांनी सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या

    Crime News : बिहारमध्ये चार जणांना संपवलं अन् आरोपी छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसला, पोलिसांनी सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या

    छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एका आरोपीला सिनेस्टाईल अटक केली आहे. या आरोपीने अत्यंत निर्घृण कृत्य केलं होतं. त्याने बिहारमध्ये तब्बल चार जणांना संपवलं होतं आणि तो छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून होता. (फोटो–…

    Eknath Shinde : भाजप-शिवसेना नगरसेवकांमध्ये ठाण्यात टोकाचा वाद, एकनाथ शिंदे यांचं पहिल्यांदाच भाष्य

    ठाणे पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या वादात आरोप-प्रत्यारोपाच्या मालिका कायम आहेत. भाजपकडूनही शिवसेना नगरसेवकांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. तर भाजप-शिवसेना यांच्यातील वादावरुन महाविकास आघाडीच्या पक्षांनी टीकास्त्र सोडलं आहे. हा वाद इतका वाढल्यानंतर…

    सिंधुदुर्गात साकारतेय भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे – महासंवाद

    सिंधुदुर्गनगरी, दि. १८ : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम समुद्री प्रवाळ…

    आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त नयना गुंडे – महासंवाद

    विभागीय मान्सून पूर्वतयारी आढावा ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क राहावे अमरावती, दि. १८ : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. पुरग्रस्त, संपर्क तुटणाऱ्या गावांत तसेच आदिवासी क्षेत्रातील दुर्गम…

    महाराष्ट्र शासनाचे २८,१८, ८ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र शासनाच्या २८ वर्षे मुदतीच्या १६०० कोटींच्या ७.७९ % महाराष्ट्र शासनाचे रोखे २०५४ च्या (दि.२२ एप्रिल २०२६ रोजी उभारलेल्या) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि…

    विकसित महाराष्ट्राचे व्हिजन आता प्रत्यक्षात उतरायला लागले हे जाणवतेय

    विकसित महाराष्ट्राचे व्हिजन आता प्रत्यक्षात उतरायला लागले हे जाणवतेयविकसित महाराष्ट्राचे व्हिजन आता प्रत्यक्षात उतरायला लागले हे जाणवतेय

    बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणी प्रस्तावास गती – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे – महासंवाद

    मच्छिमारांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन सकारात्मक मुंबई दि.१८: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणीच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. बुरोंडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या, जेट्टी उभारणीची आवश्यकता…

    आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    केंद्र-राज्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी; समन्वयातून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई, दि. १८ : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची…

    मेळघाट विकासासाठी प्रशासनातील समन्वय वाढवावा – मंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद

    अमरावती, दि. १८ (जिमाका) : चिखलदरा आणि धारणी हे आदिवासीबहुल तालुके दत्तक घेतलेले आहेत. त्यामुळे या भागातील विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या मूलभूत समस्या दूर करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने सर्व विभागांशी समन्वय…

    इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला, तरी तत्काळ भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य…

    You missed